Maharashtra Rain : जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर पाऊस (Maharashtra Rain) गायबच झाला. ऑगस्ट महिना कोरडाच गेला, त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. खरीप हंगाम संकटात सापडला. त्यानंतर आता बऱ्याच दिवसांनंतर दिलासा देणारी बातमी आली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. आता पुढील 24 […]
Eknath Khadse : भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलेच रुळले आहेत. खडसे त्यांचे कट्टर राजकीय विरोधक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राज्यात भाजपाचा (BJP) विस्तार करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या खडसे यांनी आता आपली राजकारणातील मोठी चूक कोणती होती यावर […]
Maratha Reservation Agitation : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर (Maratha Reservation Agitation) झालेल्या लाठीमाराच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. काल अनेक ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राजकीय नेत्यांनीही गावात येऊन आंदोलकांची भेट घेतली. राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना थेट […]
IND vs PAK Hockey : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना काल पावसामुळे रद्द झाला त्यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली. तरीही भारत जिंकल्याचा आणि पाकिस्तावर विजय मिळवल्याचा आनंद देशवासियांना साजरा करता आला. होय, पण हे घडलं हॉकीच्या मैदानात. भारतीय हॉकी (IND vs PAK Hockey) संघाने पाकिस्तानला लोळवून पुरुष हॉकी फाइव्ज आशिया चषकावर नाव कोरले. या […]
Bhiwandi Building Collapses : भिवंडी शहरातील गौरीपाडा परिसरात आज मध्यरात्रीच्या सुमारास दोन मजली इमारत अचानक कोसळली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. इमारतीचा मागील भाग अचानक कोसळला. ज्यामध्ये अनेक जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन […]
Maratha Andolan : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर (Maratha Andolan) पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराचे संतप्त पडसाद राज्यात उमटत आहेत. विरोधी पक्षांनी तर राज्य सरकावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या घटनेमुळे सरकारची प्रचंड कोंडी झाली आहे. या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Andolan) मिळावे ही मागणी रास्त, […]
MP Election : भाजपशासित मध्य प्रदेशात निवडणुकीचे (MP Election) वारे जोरात वाहू लागले आहेत. राज्यात याच वर्षातील डिसेंबर महिन्यात निवडणुकी होतील अशी शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सत्ता अबाधित राखण्यासाठी भाजपने आश्वासनांचा पाऊसच पाडला आहे. दीनदयाल रसोई योजनेच्या माध्यमातून गरजूंना फक्त 5 रुपयांत पोटभर जेवण देण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री […]
Maratha Andolan : जालन्यातील आंतरवाली सराटी गावातील लाठीमाराचे तीव्र पडसाद (Maratha Andolan) शनिवारी दुसऱ्या दिवशीही उमटत आहेत. मराठा आंदोलकांवरील लाठीमाराच्या या घटनेचा निषेध ठिकठिकाणी व्यक्त केला जात आहे. सत्ताधाऱ्यांवर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या संतापाचा फटका आज राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बसला. हिंगोलीच्या औंढा शहरात भाजप पदाधिकाऱ्याच्या निमित्ताने मुनगंटीवार […]
Maratha Andolan : जालन्यातील आंतरवाली सराटी गावातील लाठीमाराचे तीव्र पडसाद (Maratha Andolan) शनिवारी दुसऱ्या दिवशीही उमटत आहेत. मराठा आंदोलकांवरील लाठीमाराच्या या घटनेची निषेध ठिकठिकाणी व्यक्त केला जात आहे. फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावाचे सरपंच मंगेश साबळे यांनी तर एक वर्ष आधीच घेतलेली चारचाकी कार पेटवून देत या घटनेचा निषेध व्यक्त केला. फुलंब्री येथील पाल फाटा येथे […]
Sanjay Raut : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराचे संतप्त पडसाद राज्यात उमटत आहेत. विरोधी पक्षांनी तर राज्य सरकावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा देण्याचीही मागणी केली जात आहे. यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका करत गंभीर आरोप केले आहेत. […]