Nagpur News : प्रियकराला नोकरी नसल्याने प्रेयसीच्या घरच्यांनी दोघांच्या लग्नाला नकार दिला. नंतर तिचं लग्न लावून दिलं कुणाशी तर चक्क प्रियकराच्या काकाशीच. दोघांचा संसार सुरळीत सुरू झाला. संसारवेलीवर दोन फुलं उमलली. सुखेनैव सुरू असतानाच अचानक कहाणीत ट्विस्ट आला. लग्नानंतर पुतण्या त्याची प्रेयसी म्हणजे काकूसोबत पळून गेला. काकाला कळल्यावर त्यांनी भरोसा सेल गाठलं. तक्रार दिली. पोलिसांनी […]
Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनला (Maratha Reservation) हिंसक वळण लागले. पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. यानंतर पोलिसांनी काही आंदोलकांची धरपकड करण्याचाही प्रयत्न केला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहेत. या प्रकरणी आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया देत आदेश दिले आहेत. या […]
Sharad Pawar : मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation Protest) जालन्यातील आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनात पोलीस आणि आंदोलकात जोरदार धुमश्चक्री उडाली. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. यात अनेक आंदोलक जखमी झाले. यानंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. […]
Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज वरळी येथे आयोजित महायुतीच्या बैठकीत विरोधी पक्षांच्या इंडिया (India) आघाडीवर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केलं. मात्र, याच बैठकीत असा एक प्रसंग घडला. ज्याचं स्पष्टीकरण फडणवीस यांनी त्यांच्या भाषणातच दिलं. त्याचं झालं असं, मुंबईतील वरळी येथे महायुतीची बैठक आयोजित केली होती. या […]
Rahul Gandhi : इंडिया आघाडीच्या दोन दिवसांच्या बैठकीनंतर (INDIA Meeting) मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान मोदी, भाजप आणि आरएसएसवर घणाघाती टीका केली. तसेच महाराष्ट्रात मागील काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनांवरही मोजक्या शब्दांत भाष्य केले. महाराष्ट्रात काँग्रेस फुटली नाही. काँग्रेस हा एक विचारधारेचा पक्ष आहे. आमच्यात एकच डीएन मिळेल. […]
Rahul Gandhi : भाजपवाले म्हणतात काँग्रेसमध्ये दम नाही तर मग कर्नाटकातून भाजपला (BJP) कुणी साफ केलं. महाराष्ट्रात आता कोणती पार्टी उभी आहे. काँग्रेसची मोदी, आरएसएसला भीती वाटत आहे. आता चार राज्यांच्या निवडणुका होणार आहेत तिथे जे कर्नाटकात झालं तेच होणार. त्यानंतर राष्ट्रीय निवडणुकीतही काँग्रेसच (Congress) जिंकणार असा निर्धार व्यक्त करत इंग्रज काँग्रेसमुक्त भारत करू शकले […]
INDIA Meeting : देशातील विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक (INDIA Meeting) मुंबईत पार पडली. यानंतर शुक्रवारी समारोपाच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी मराठी भाषेतील एका म्हणीचा उल्लेख करत केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. खर्गे म्हणाले, आता मोदी (PM Modi) खोटं बोलतात पण. लोकांना ते खरं वाटतं. मराठी भाषेत एक म्हण आहे. […]
Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज वरळी येथे आयोजित महायुतीच्या बैठकीत विरोधी पक्षांच्या इंडिया (India) आघाडीवर घणाघाती टीका केली. या आघाडीकडून पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचं नावही जाहीर होऊ शकलं नाही. माझा त्यांना सवाल आहे की त्यांनी पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करावं, असे आव्हान फडणवीस यांनी दिले. येथे खुर्च्यांची कशी ओढाताण […]
Chandrashekhar Bawankule : मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) फक्त 1 जागा मिळाली होती. आता आगामी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होईल तेव्हा काँग्रेस राज्यात शून्यावर आणण्याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. पंतप्रधान मोदी ज्यावेळी शपथ घेतील त्यावेळी राज्यातून 48 खासदार हात वर करून उभे असतील. तसेच राज्यात मुख्यमंत्री शपथ घेतील त्यावेळी महायुतीचे 225 आमदार उभे असतील, असा निर्धार […]
One Nation One Election : देशात एक देश एक निवडणूक (One nation One Election) घेण्यासाठी मोदी सरकारने समिती गठीत केली आहे. देशात बऱ्याच दिवसांपासून याची चर्चा होतीच. निवडणुकीतील वेळ आणि पैशांचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने देशभरात एकाच वेळी निवडणुका घेता येतील का याची चाचपणी सरकारकडूनही केली जात होती. अखेर आज मोदी सरकारने त्या दिशेने पावले […]