LPG Rate : महागाईने होरपळणारी देशातील जनता निवडणुकीत मतपेटीतून राग व्यक्त करू नये याची काळजी मोदी सरकार घेत आहे. कांद्याची संभाव्य भाववाढ रोखण्यासाठी कांदा निर्यातशुल्क लावून भाव नियंत्रणात आणले. त्यानंतर आता स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. रक्षाबंधनानिमित्त मोदी सरकार घरगुती गॅसच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गॅसच्या किंमती थेट […]
Sanjay Shirsat on Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यावर राजकारणाचा पारा चढला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) देखील राऊतांवर संतापले आहेत. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा दावा केला. ‘अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशभरातून रामभक्त जातील. त्यावेळी एखाद दुसऱ्या रेल्वेवर […]
Nitesh Rane Criticized Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा दावा केला. ‘अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशभरातून रामभक्त जातील. त्यावेळी एखाद दुसऱ्या रेल्वेवर दगडफेक केली जाईल. पुलवामाप्रमाणे धर्मांधतेचा आगडोंब तर उसळणार नाही ना अशी भीती वाटतेय. जर पुलवामा घडवला जाऊ शकतो. गोध्रा घडवलं गेलं असं म्हटलं जात […]
Jayant Patil : राज्य सरकारकडून सध्या राज्यात कोट्यावधी रुपये खर्च करून शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. तर दुसरीकडे पाऊस लांबल्याने विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. याच मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला […]
Eknath Khadse : जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. राज्याच्या राजकारणात पक्षांतराला वेग आला असून याचा फटका शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनाही बसला आहे. खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीची वाट धरलेल्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा घरवापसी करत भाजपचा (BJP) झेंडा हाती घेतला आहे. एकनाथ खडसे यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले भाजपचे […]
Anil Deshmukh : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर प्रत्युत्तर देण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) सरसावले असून त्यांनी बावनकुळेंना प्रत्युत्तर दिले आहे. बावनकुळे यांच्या पक्षाची राज्यात आणि देशात सत्ता आहे तेव्हा आता त्यांनी आपल्या पदाचा उपयोग करून समाजाला […]
Maharashtra Rain : मागील दोन ते आठवड्यांपासून पावसाने सगळ्या राज्यातच दडी (maharashtra Rain) मारली आहे. त्यामुळे खरीप हंगाम संकटात सापडला आहे. ऑगस्ट महिन्यात कुठेच पाऊस झाला नाही. आता हा महिना दोन दिवसांनी संपेल. त्यानंतर सप्टेंपबर महिन्यात तरी पाऊस होईल का असा प्रश्न विचारला जात असतानाच हवामान खात्याने पावसाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. सप्टेंबर महिन्यात फारसा […]
Girish Mahajan on Ajit Pawar : राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीतील दोन्ही गटांकडून सभांचा धडाका लावण्यात आला आहे. आतापर्यंत एकमेकांविरोधात बोलताना सावध भूमिका घेणारे नेते आता उघडपणे टीका करू लागले आहेत. तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या एन्ट्रीने शिंदे गटातील नेत्यांची खदखद वाढत चालली आहे. अजित पवार गटातील आमदारांना खातेवाटप करताना सरकारमधील काही […]
Earthquake : मागील काही दिवसांपासून भूकंपाचे (Earthquake) प्रमाण वाढले आहे. दक्षिण आशियातील अनेक देशात मागील काही दिवसांत शक्तीशाली भूकंप झाले आहेत. आता इंडोनेशियातील (Indonesia Earthquake) बाली सागर भागात आज पहाटे जोरदार भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 7.0 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. हा भूकंप इतका जोरदार होता की घरातील वस्तूंची पडझड झाली. या भीतीने लोक […]
Delhi Liquor Scam : राजधानी दिल्लीतील बहुचर्चित मद्य घोटाळ्यात (Delhi Liquor Scam) नवा ट्विस्ट आल आहे. या प्रकरणात काल ईडीच्या सहाय्यक संचालकासह अन्य सहा अधिकाऱ्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली. दिल्ली दारू घोटाळ्यातील एका आरोपीकडून पाच कोटी रुपये लाच घेतल्याचा आरोप या अटक केलेल्या अधिकाऱ्यांवर आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. CBI has registered a case […]