Chandrashekhar Bawankule : भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यक्रमात भाजपबाबत वक्तव्य करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. त्यांच्या या वक्तव्याने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांत चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. या वक्तव्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे म्हणाले, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा संपूर्ण विपर्यास केला […]
Jayant Patil Karnataka Water Demand : कर्नाटकात जलाशयांची पातळी घटल्यानंतर कर्नाटकात महाराष्ट्रातून पाणी सोडण्यात येतं. यंदा कर्नाटकच्या जलाशयांतील पाण्याची पातळी घटल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाणी सोडण्याची विनवणी केली आहे. कर्नाटकला 5 टीएमसी पाणी सोडण्याबाबतचं पत्र सिद्धरामय्यांनी लिहिलं आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली […]
Jayant Patil : निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी वाहते झाल्यानंतर आज या धरणावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे धरणाच्या कामाला गती मिळाली आणि आज कालव्यातून पाणी सोडता आल्याचे सांगितले. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसही सरसावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. […]
Sanjay Raut replies Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार स्मशानात पोहोचलं आहे. त्यांचे सगळे अवयव बंद पडले आहेत. त्यांनी धोरण लकव्याबाबत चर्चा करू नये, अशा शब्दांत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रत्युत्तर दिले. राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजप, शिंदे फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. […]
Sanjay Raut : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भारतीय जनता पार्टीबाबत केलेल्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुंडे यांनी भाजपवरील नाराजी पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता विरोधी पक्षांनी भाजपला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांना […]
Pankaja Munde : भारतीय जनता पार्टीच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत असतात. स्वतः मुंडे यांनी ही नाराजी अनेकदा बोलूनही दाखवली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी नाराजीचा सूर आळवला आहे. त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मी भाजपची आहे पण, भाजप ही पार्टी माझी थोडीच आहे. राष्ट्रीय […]
GDP : मार्च 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा दर 6.1 टक्के होता. मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत हा आकडा चार टक्के होता. सरकारी आकडेवारीनुसार, चौथ्या तिमाहीत देशाच्या जीडीपीने 6.1 टक्के वाढ नोंदविली आहे. मागील आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर 7.2 टक्के होता. मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन म्हणाले, की अंदाजित […]
Rajasthan Politics : राजस्थान काँग्रेसमधील (Rajasthan Politics) दोन दिग्गज नेते अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील राजकीय वाद मिटविण्याचे प्रयत्न फेल होताना दिसत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या भेटीनंतर वाद मिटल्याची जी घोषणा करण्यात आली होती त्यावर पाणी पडले आहे. सचिन पायलट यांनी पहिल्यांदाच मौन तोडत स्पष्ट केले की मी मागण्यांवर […]
प्रफुल्ल साळुंखे:विशेष प्रतिनिधी देशातील प्रसिद्ध आणि रुग्णाचे आशास्थान असलेल्या जेजे रुग्णालयात आठ डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. डॉ. लहाने यांच्यासह सात डॉक्टरांनी आपली सेवा थांबवली आहे. जेजेच्या डीन पल्लवी सापळे यांच्या जाचाला कंटाळून हा राजीनामा देत असल्याचे लहाने यांनी सांगितले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर लहाने यांचे २००९ पासून जेजेवर एकछत्री अंमल होता. जेजेमध्ये गेल्या अनेक […]
Jayant Patil reaction on Ahmednagar Name Change : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज चौंडी येथे अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी होळकर नगर करण्याची घोषणा केली. राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना नगर जिल्ह्याच्या […]