- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
‘मुंबई कोण लुटतंय हे मुंबईकर पाहतोय’; शेलारांची टीकेवर दानवेंचा घणाघात
Ambadas Danve replies Ashish Shelar : मुंबई महापालिकेच्या संदर्भाने उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका करणाऱ्या भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांना आ. अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. महापालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत भाजपने रणनितीनुसार ठाकरे गटावर प्रहार सुरू केले आहेत. रोज नवनवीन आरोप केले जात आहेत. त्यावर ठाकरे गटाचे नेतेही तितक्याच तडफेने उत्तर देत आहेत. शेलार […]
-
मुख्यमंत्रीपद दूर जातंय का? कोंडीत टाकणाऱ्या सवालावर विखे पाटलांचं ‘सेफ’ उत्तर
Maharashtra Politics : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा मध्यंतरी जोरात सुरू होत्या. या चर्चांनी खुद्द मंत्री विखे सुद्धा हैराण झाले होते. त्यानंतर त्यांनी स्वतः माध्यमांसमोर येत याबाबत खुलासा करत हा प्रकार म्हणजे खोडसाळपणा असल्याचे म्हटले होते. त्यानंतर राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता प्रसारमाध्यमांनी त्यांना पुन्हा हाच प्रश्न विचारला. त्यावर विखे यांनी […]
-
तृणमूलला झटका! खासदार ओब्रायन राज्यसभेतून निलंबित; धनखड यांच्याबरोबरील वादाचा फटका
Parliament Monsoon Session Derek O Brien Suspended : राज्यसभेत आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. आज राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यात जोरदार वाद झाले. या वादामुळेच त्यांना उर्वरित अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आले. पियुष गोयल यांनी हा प्रस्ताव मांडला होता. आज राज्यसभेत […]
-
पक्ष अन् चिन्हासाठी अजितदादांना मोदी-शाहांचं बळ; शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने खळबळ!
Sharad Pawar vs Ajit Pawar : शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंना बळ देत थेट मुख्यमंत्री पदाच्या खु्र्चीवर बसविल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे मोर्चा वळविण्यात आला आहे. राष्ट्रवादीत फूट पाडून सरकारसोबत आलेल्या अजित पवारांना बूस्टर डोस देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच हा खळबळजनक खुलासा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीचे […]
-
‘उद्धवजी, वाचाळपणा बंद करा अन्यथा लोकांचा संयम’..; विखे पाटलांचा ठाकरेंना रोखठोक इशारा
Radhakrishna Vikhe challenges Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाची तुलना औरंगजेबाबरोबर केल्याने भाजप नेते चवताळून उठले आहेत. त्यांनी ठाकरेंवर टीकेचा भडीमार सुरू केला आहे. आशिष शेलार, चित्रा वाघ, नितेश राणे यांच्यानंतर आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका करत त्यांना थेट इशाराच देऊन टाकला. ‘राजसाहेबांना बाळासाहेबांपासून तोडणारा औरंग्या […]
-
‘आम्ही अजितदादांचं स्वागत केलं, जयंत पाटील आले तर’.. विखे पाटलांच्या वक्तव्याने आणला नवा ट्विस्ट!
Radhakrishna Vikhe : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी पुण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शाह यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, जयंत पाटील यांनीच माध्यमांसमोर येत आपण अमित शाह यांना कधीच भेटलो नाही, असे सांगितले. तसेच गैरसमज पसरवणाऱ्या बातम्या दिल्या म्हणून वृत्तवाहिन्यांनाही फटकारलं. तरीही अशा चर्चा सुरूच आहेत. यावर […]
-
Threat Call : एक-दोन दिवसांत अतिरेकी हल्ला! थेट मंत्रालयात खणखणला धमकीचा फोन
Threat Call : धमक्यांच्या फोनचे सत्र सुरूच आहे. मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोटांच्या धमकीच्या फोनचे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईतील मंत्रालय नियंत्रण कक्षातच धमकीचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे. येत्या एक ते दोन दिवसात अतिरेकी हल्ल्याची धमकी या फोनद्वारे देण्यात आली आहे. या फोननंतर मुंबई पोलीस पुन्हा अलर्ट झाले आहेत. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात हा धमकीचा फोन […]
-
Delhi Service Bill : ‘त्या’ प्रस्तावावर 5 खासदारांच्या खोट्या सह्या; ‘आप’च्या खासदारावर अमित शाहांचा हल्लाबोल
Delhi Service Bill : दिल्ली सेवा विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर करण्यात आले. राज्यसभेत प्रचंड गोंधळ आणि चर्चेनंतर हे विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र, आता या विधेयकावरून वेगळाच वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांच्यावर निशाणा साधला. पाच खासदारांच्या संमतीशिवायच विधेयक निवड समितीकडे पाठविण्याच्या प्रस्तावावर त्यांच्या नावांचा […]
-
हॉकीच्या संघानेही करून दाखवलं! दक्षिण कोरियावर मात करत उपांत्य फेरीत धडक
Asian Champions Hockey : भारतीय पुरुष हॉकी संघाने जबरदस्त कामगिरी करत दक्षिण कोरिया संघावर 3-2 अशी मात करत दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. संघाने सलग चौथ्या वेळेस उपांत्य फेरी गाठली आहे. या सामन्यात नीलकांता शर्मा याने फिल्ड गोल करत सहाव्या मिनिटालाच आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर दक्षिण कोरियाच्या […]
-
‘राजसाहेबांना बाळासाहेबांपासून तोडणारा औरंग्या कोण?’ नितेश राणेंचा ठाकरेंना जळजळीत सवाल
Nitesh Rane criticized Uddhav Thackeray : ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती. मी असताना दंगल झाली का, आज देखील औरंगजेब जिवंत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा औरंगजे जिंवत आहे का, फडणवीस साहेब तुमच्या पक्षात दडला आहे, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली […]










