मुंबई : भाजप आणि शिवसेना यांची युती तुटली आणि 2019 मध्ये राज्यात न भूतो न भविष्यती अस प्रयोग राज्यात घडला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. अडीच वर्षे सत्तेत राहिले त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चाळीस आमदारांना बरोबर घेत बंड केले. त्यामुळे सरकारला पायउतार व्हावे लागले. या सगळ्या राजकारणात कधीकाळी सोबत असणारे दोन दिग्गज नेते […]
मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. आज संभाजीराजे छत्रपती (Chatrapati Sambhajiraje) विधानभवनात आले. तसे ते याआधीही विधानभवनात आले होते. पण, आज ते आवर्जुन येथील कँटीनमध्ये आले. त्यांच्यासोबत कार्यकर्तेही होते. रायगड किल्ल्याचे सुशोभिकरण आणि दुरुस्तीची रखडलेली कामे आणि निधीबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार होते. पण, फडणवीस सभागृहात चर्चेसाठी असल्याने त्यांची […]
Vinayak Raut : कोकणात मागील काही वर्षांपासून भूमाफियांचे रॅकेट तयार झाले आहे. या रॅकेटकडून जमीन मालकांना फसवून दलालांमार्फत जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार केले जात आहेत. उद्योगपती गौतम अदानीच्या कंपनीला जमीन उपलब्ध करून देऊन त्याबदल्यात वनखात्याला कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील दोन गावातील शेकडो हेक्टर जमिनी दिल्या गेल्या आहेत. दलालांमार्फत तब्बल 5 हजार एकर जमिनी बळकावण्यात आल्या आहेत, असा […]
Ajit Pawar : विधिमंडळाच्या आवारात कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या प्रतिमेला सत्ताधारी आमदारांकडून जोडे मारण्याचा प्रकार घडला ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही, ही महाराष्ट्राची परंपरा नाही असे सांगतानाच रस्त्यावर लोक जे काही करतात तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो. परंतु विधीमंडळ कार्यक्षेत्रात असा प्रकार घडता कामा नये अशा स्पष्ट शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार […]
Uddhav Thackeray : राज्यात युती तुटल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारात भाजपाच्या मदतीने सरकार आणले. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात कमालीचा दुरावा निर्माण झाला होता. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसायचे. त्यानंतर आज मात्र हे दोन्ही नेते हसत गप्पा मारत विधानभवनात दाखल झाले. त्यामुळे […]
मुंबई : राजकारणात कायमच एकमेकांना टीकेचे लक्ष्य करणारे, एकमेकांविरोधात राजकीय डावपेच खेळणारे दोन दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज चक्क एकत्र विधानभवनात दाखल झाले. या दोन्ही नेत्यांची एन्ट्री इतकी खास होती की येथे उपस्थित सर्वांच्याच भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते अगही हसतमुखाने विधानभवनात दाखल झाले. त्यांच्याबरोबर आदित्य […]
Rahul gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्याचे जोरदार पडसाद विधिमंडळात उमटले आहेत. सावरकरांवरील वक्तव्यावरून राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी सत्ताधारी नेत्यांनी करत विधिमंडळात गोंधळ घातला. त्यानंतर या मुद्द्यावर विरोधकही चांगलेच आक्रमक झाले. गोंधळ वाढत असल्याचे पाहून विधानसभा अध्यक्षांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले आहे. […]
Budget Session : विधानसभेत सत्ताधारी मंत्र्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा वारंवार उपस्थित होत आहे. मंत्री उपस्थित राहत नसल्याने विरोधी पक्षनेते अजित पवारांसह (Ajit Pawar) अन्य विरोधी नेत्यांनी याआधीही सरकारला जाब विचारला होता. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना समज देऊ असे सांगितले होते. त्याचाही फरक दिसला नाही. आज पुन्हा मंत्री दीपक केसरकर सभागृहात […]
Rahul Gandhi : मोदी आडनावाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल गुजरातमधील सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोषी ठरवले आहे. जिल्हा न्यायालय लवकरच शिक्षा जाहीर करणार आहे. न्यायालयात सुनावणीदरम्यान राहुल गांधी उपस्थित होते. कोर्टात हजर राहण्यासाठी राहुल गुरुवारी सकाळी दिल्ली विमानतळावर पोहोचले होता. राहुल यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना दोन […]
Amol Mitkari on Raj Thackeray Speech : काल दादरमध्ये मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यातील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. तसेच सध्याच्या राजकारणावर भाष्य करत राजकीय नेत्यांनी राजकारणाचा बटट्याबोळ करून टाकल्याचे त्यांनी सांगितले. भाषणात राज ठाकरेंनी 6 जून रोजी रायगडावर जाणार […]