Eknath Shinde : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. राहुल गांधींच्या शिक्षेचे त्यांनी समर्थन केले. ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल यांनी एकदा तरी अंदमानातल्या सेल्युलर जेलमध्ये जाऊन रहावे म्हणजे त्यांना कळेल की त्यांनी किती यातना सहन केल्या.’ ‘राहुल गांधी म्हणतात आज लोकशाही धोक्यात आली. पण […]
खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल तर केलाच पण एका पत्रकारालाही थेट भाजपाचाच असल्याचे सांगून टाकले. मात्र, ज्या पत्रकाराने राहुल गांधी यांना भाजपशी संबंधित प्रश्न विचारला होता तो पत्रकार भाजपशी संबंधित नसल्याचे आता समोर आले आहे. उलट हा पत्रकार बऱ्याच वर्षांपासून काँग्रेसचेच […]
ChatGPT Data Leak : चॅट जीपीटी (Chat GPT) ज्या खास पद्धतीने प्रश्नांची उत्तरे देत आहे ते पाहून याचे वापरकर्ते वेगाने वाढले आहेत. तंत्रज्ञानाचे अत्यंत विकसित रुप म्हणून ओळखल्या जात असलेल्या चॅटजीपीटीची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. पण, जरा थांबा तुम्हीही जर चॅटजीपीटीचे युजर असाल तरी ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. जरा सावध व्हा, कारण नुकताच असा […]
Rahul Gandhi : सुरत न्यायालयाने राहुल गांधींना (Rahul Gandhi) दोन वर्षांची शिक्षा सुिनावली होती. त्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. संसदेच्या नियमानुसार शिक्षापात्र खासदाराला आपले पद गमवावे लागते. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने त्यासाठीची अधिसूचना काल दुपारी जाहीर केली. त्यानंतर देशभरात काँगेस आक्रमक झालेली पाहायला मिळाली. याच मुद्दयांवर आज राहुल गांधी पत्रकारांशी संवाद […]
Mumbai : मुंबई महापालिकेच्या (Mumbai) कारभारात पारदर्शकता नाही. निविदा न काढताच कामे दिली गेली आहेत असे गंभीर मुद्दे कॅगच्या अहवालात (CAG Report) नमूद केले गेले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधिमंडळात कॅगच्या अहवालाचे वाचन केले. आमदार अमित साटम यांनी तशी विनंती केली होती. त्यानंतर अध्यक्षांची परवानगी घेऊन फडणवीस यांनी या अहवालात […]
Congress : आंदोलन करण्याची, जनतेची प्रश्न मांडण्याची एक पद्धत असते. हे वर्षानुवर्षांपासून चालत आले आहे. कधी ते आंदोलन करत होते आज आम्हीही करतोय यात वेगळे काही नाही. आंदोलन कसे असावे याबाबतीतही काही संकेत ठरलेले आहेत. पण दुर्दैवाने दोन दिवसांपूर्वी जे घडले ते विधानसभेच्या इतिहासात दुर्दैवी अशी गोष्ट आहे. आमचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची अवहेलना […]
Sanjay Raut : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरील हक्कभंग कारवाईचा चेंडू आता केंद्र सरकारच्या कोर्टात गेला आहे. विधानसभेतील हक्कभंग प्रकरण आता राज्यसभेत जाणार आहे. आजच हे प्रकरण राज्यसभेकडे पाठविण्यात येणार असून या प्रकरणी राज्यसभेचे मत विचारात घेण्यात येणार असल्याचे समजते. हे वाचा : Sanjay Raut : संजय राऊतांचं हक्कभंग नोटीसीला उत्तर; म्हणाले, माझं वक्तव्य.. याआधी […]
Budget Session : राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारण्याच्या घटनेची सरकारी पक्षाने दखल घेतली नाही. कारवाई करण्याचा शब्द देऊनही कारवाई केली नाही. मराठवाडा मुक्ती संग्रामाबाबत विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणीही सरकारने मान्य केली नाही. हा महाराष्ट्राचा अपमान आहे असा आरोप करत आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या सरकारला पाठीशी घालण्याच्या भूमिकेचा निषेध करत आज विरोधकांनी सभात्याग […]
BJP : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयानंतर देशातील राजकारणात खळबळ उडाली. या निर्णयामुळे बॅकफूटवर गेलेल्या विरोधकांना आक्रमक होण्याची संधी मिळाली आहे. राज्यातील विरोधी पक्षांनीही जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची प्रतिक्रिया ट्विट करत मोदी सरकारला घेरले होते. यानंतर भाजपने (BJP) आक्रमक होत संजय […]
Radhakrishna Vikhe : दूध भेसळीचे प्रकार हे मोठ्या प्रमाणावर समोर येत असून याबाबत शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. असे भेसळीचे प्रकार कुठे आढळून आले तर तत्काळ टोल फ्री नंबरवर संपर्क करा. तक्रारीची तत्काळ कारवाई करू, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांनी केले. शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या […]