Ajit Pawar : कर्जत-जामखेडकरांनो, तुम्ही रोहित पवारला (Rohit Pawar) आमदार करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे मी कौतुक करतो. ज्यावेळी शरद पवार (Sharad Pawar) पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांनी केलेल्या कामांपेक्षा मी आमदार बनल्यानंतर जास्त कामे केली आणि माझ्यापेक्षा जास्त कामे रोहितने त्यांच्या तीन वर्षाच्या आमदारकीच्या काळात केली. आधी या मतदारसंघात उसासाठी किती अडचणी होत्या हे सगळ्यांना […]
Sanjay Shirsat News : शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केले गेले तर अनेकांना पोटशूळ उठला. पण, मी खात्रीने सांगतो की हा मोर्चा फक्त संभाजीनगर पुरता मर्यादीत नव्हता तर या मोर्चाचे पडसाद राज्यात उमटले. मोर्चा पाहून काही जण आपले स्टेटमेंट आता बदलायला लागले आहेत. आता राज्यातलं वातावरण बदललं आहे. चंद्रकांत खैरे हा थकलेला नेता आहे. त्यांच्यावर टीका […]
99th Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी त्यांच्या 99 व्या ‘मन की बात’ (99th Mann Ki Baat) कार्यक्रमातून पुन्हा एकदा देशवासियांना संदेश दिला. पंतप्रधान मोदींनी अवयवदान आणि स्वच्छ ऊर्जेचे महत्त्व सांगण्यासोबतच लोकांना कोरोना विषाणूबाबत सतर्क केले. ‘मन की बात’ च्या 99 व्या भागात मोदींनी देशवासियांना संबोधित करताना देशातील वाढत्या कोविड […]
छत्रपती संभाजीनगर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) या पक्षात नुकताच प्रवेश केलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshavardhan Jadhav) यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत मोठा खुलासा केला आहे. उद्धव ठाकरे यांचं चिन्ह ज्या दिवशी काढून घेतलं त्या दिवशी मी खूप भावूक झालो. मी ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता. […]
Chagan Bhujbal : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द (Rahul Gandhi Disqualified) करण्याच्या निर्णयावरून देशभरात राजकीय वादळ उठले आहेत. देशातील विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. तर काँग्रेसने आक्रमक होत देशभरात आंदोलने केली आहेत. त्यानंतर आता सोमवारपासून आंदोलने सुरू केली जाणार आहेत. या निर्णयावर राजकीय वर्तुळातून अजूनही प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. […]
Nashik : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची रत्नागिरी जिल्ह्यातील खेडनंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सभा होत आहे. सभेआधीच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे राज्यभरात सभा घेत आहेत. या सभांवर राजकीय टीकाटिप्पणीही होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनीही […]
जळगाव : पवार आहेत ना, ते कलाकार आहेत.. आणि शरद पवारांची चावी कुठं बी चालते.. त्यांनी काँग्रेसला पटवले, उठोबा बठोबाचा एक माणूस पटवला, अशी मिसळ तयार झाली अन् हे 11 मते घेऊन पाहुण्यांना पाडून आले, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.ड गुलाबराव पाटील मिश्कील वक्तव्ये करण्यात पटाईत आहेत. त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादाचे प्रसंगही […]
Congress : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर झालेली कारवाई अत्यंत चुकीची आहे. एकप्रकारे ही लोकशाहीची हत्याच आहे. या कारवाईविरोधात आम्ही पुण्यात ठिकठिकाणी आंदोलने केली. आता पुढे काय करायचे याचा निर्णय लवकरच घेणार आहोत. पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलनही करू, असा इशारा कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी दिला. शहरातील लोकमान्य टिळक सभागृहत […]
Ajit Pawar : सध्या सगळीकडे व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीचे पेव फुटले आहे. या विद्यापीठाने अंधभक्तांची फौजच तयार केली आहे. कोणतीही शहानिशा न करता फॉरवर्ड करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे समाजात अनेक गैरसमज पसरले आहेत. यामुळे समाजाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा सावध राहा कोणतीही शहानिशा न करता मेसेज फॉरवर्ड करू नका, असा सल्ला विधानसभेचे विरोधी पक्षनेते […]
Eknath Shinde : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळात (Budget Session) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार फटकेबाजी केली. शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडणार असल्याच्या ज्या वावड्या विरोधकांकडून उठवल्या जात आहेत. त्याचाही समाचार घेतला. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही सरकार पडणार असल्याचे सभागृहातच सांगितले होते. त्यावरही मुख्यमंत्री शिंदे यांनी भाष्य केले. शिंदे म्हणाले, ‘आरोप करतानाही काहीतरी […]