Ram Navami 2023 : आज देशभरात रावनवमीची धूम आहे. प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. रावनवमीच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यात आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा अनोखा अंदाज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तत्कालीन ठाकरे सरकारशी पंगा घेणाऱ्या राणांचा हा नवा लूक लोकांनाही चांगलाच भावतो आहे. डोक्यावर बांधलेली भगवा […]
‘न्यायालयानेच राज्य सरकारला नंपुसक म्हटले आहे. जनताही तेच म्हणत आहे. न्यायालयानेच म्हटले आम्ही तर म्हणालो नाही. यावरुनच सरकारची काय पत आहे ?, प्रतिष्ठा आहे ? हे दिसून येते. हे सरकार कशा पद्धतीने सत्तेवर आले आणि काम करत आहे हे सुद्धा स्पष्ट होत आहे. कोर्टाच्या टिप्पणीने सरकारची औकात कळली आहे. शिंदे सरकारचा जीव हा खोक्यात आहे’, […]
Sanjay Raut : छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात दोन गटात हाणामारी झाली. यानंतर दगडफेकीच्या बातम्याही समोर आल्या आहेत. सध्या येथील परिस्थिती शांततापूर्ण असली तर राजकारणाला मात्र उकळी फुटली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकावर जोरदार टीका केली आहे. आता खासदार संजय राऊत यांनीही सरकारला घेरले आहे. राऊत म्हणाले, की राज्यात दंगली घडाव्यात अस्थिरता रहावी असे काम […]
Karnataka Elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची (Karnataka Elections) घोषणा झाल्यानंतर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. यंदा काँग्रेस (Congress) आणि भाजपात (BJP) लढत होईल असे मानले जात आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर दोन्ही पक्षांतील नेत्यांत शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. कर्नाटकात सत्ता कायम राखण्यासाठी भाजप पूर्ण ताकद लावणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री […]
Maharashtra Politics : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबतीत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद अजूनही राजकारणात उमटत आहेत. शिरसाट यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. महिला आयोगानेही त्यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेतली असून छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर आता या प्रकरणी […]
मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा रद्द झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi Disqualified) यांची खासदारकीही रद्द झाली आहे. लोकसभा सचिवालयाने अधिसूचना काढून त्यांची खासदारकी रद्द केली आहे. या निर्णयामुळे आता वायनाड मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात निवडणुका घेणे क्रमप्राप्त राहणार आहेत. या निवडणुका कधी होतील याचे उत्तर केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त […]
Girish Bapat Passes Away : पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat Passes Away) यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. बापट यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील दिनानाथ रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर बारकाईने नजर ठेवून होते. त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज अखेर त्यांची जीवनाची झुंज अपयशी ठरली. बापट यांच्या […]
Girish Bapat Passes Away : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. बापट यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथे त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक नेतृत्व गमावले – […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना मोठा धक्का बसला आहे. आव्हाड यांचे तत्कालीन अंगरकक्षक वैभव कदम (Vaibhav Kadam) यांनी आत्महत्या केली आहे. कदम यांनी आत्महत्या का केली याचे निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आव्हाड यांचे बॉडीगार्ड कदम यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजले […]
Sanjay Raut : देशात सध्या विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंदोलने होऊच द्यायची नाहीत असा सरकारचा प्रयत्न आहे. देशात सध्या बदल्यांचे राजकारण सुरुच आहे. बदला घेण्यासाठी ते देश लुटणाऱ्या गौतम अदानीच्या पाठीमागे मोदी का उभे आहेत ?, याचे उत्तर त्यांनी द्यावे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतरच या गौतम अदानीचा (Gautam Adani) उदय झाला, […]