- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
Video : राजस्थानमध्ये एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के; स्फोटासारखा आवाज झाल्याने लोक भयभीत
Earthquake in Jaipur : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये आज पहाटे भूकंपाचे तीन धक्के बसले. या भूकंपाने लोक भयभीत झाले आणि रस्त्यावर आले. भूकंप इतका जोरदार होता की लोकांना स्फोटाचा आवाज ऐकू आला. या घटनेमुळे जयपूरसह आसपासच्या भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. फक्त 16 मिनिटांच्या कालावधीत तीनदा हे भूकंपाचे धक्के बसले. Rajasthan | An earthquake of Magnitude 4.4 […]
-
Letsupp Special : माझ्या एक फोनमुळे वसंतदादांची मंत्रिमंडळात एन्ट्री; शालिनीताईंनी सांगितला ‘तो’ खास किस्सा!
Shalinitai Patil : मी पहिल्यापासूनच काँग्रेसची कार्यकर्ती होते. 1957 मध्ये मी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्याचवेळेला मला काँग्रेसचे जिल्हा लोकल बोर्डाचे तिकीट मिळाले. मी निवडून आले. त्यानंतर 1962 मध्ये पहिली जिल्हा परिषद अस्तित्वात आली. जिल्हा परिषदेचं सदस्यत्व आपोआप मिळालं. त्यानंतर लगेच 1972 ची विधानसभा निवडणूक जाहीर झाली. या निवडणुकांचा निकाल आला. त्यावेळी वसंतराव नाईकच मुख्यमंत्री […]
-
‘महाराष्ट्र भूषण’चा वाद चिघळला! फडणवीसांना घेरत जयंत पाटलांनी केली ‘ही’ मागणी
Jayant Patil : एप्रिल महिन्यात मुंबईतील खारघर येथे राज्य शासनाच्यावतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भर उन्हात हा कार्यक्रम घेतल्याने अनेकांना उष्माघाताचा त्रास होऊन काही जणांचा मृत्यू झाला. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली मात्र, पुढे काहीच झाले नाही. विरोधकांनी सरकारच्या या कारभारावर टीका केली. समितीला पुन्हा मुदतवाढ न देता पंधरा […]
-
Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेची थरारक कहाणी अजित पवारांनी सभागृहात सांगितली
Ajit Pawar on Irshalgad Landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावानं काल मुसळधार पावसाचं रौद्ररुप पाहिलं. हा पाऊस आला तो मोठं सकट घेऊनच. मुसळधार पावसात मोठी दरड कोसळली अन् अख्खे गावच या दरडीखाली दबले गेले. आता या ठिकाणी मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू असून आतापर्यंत 98 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. आता या घटनेबाबत राज्याचे […]
-
पाकिस्तान जिंकला पण, श्रीलंकेने घाम फोडला; एक वर्षानंतर रडतखडत मिळवला विजय
SL vs PAK : पाकिस्तानी क्रिकेट प्रेमी ज्या गोष्टीची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते ते अखेर घडले आहे. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात रडतखडत का होईना पण श्रीलंकेवर विजय मिळवला. तब्बल एक वर्षानंतर कसोटी सामना जिंकण्यात पाकिस्तानी संघाला यश मिळाले आहे. मात्र, या विजयाचा आनंद साजरा करण्यापेक्षा संघाच्या नेतृत्वारच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या सामन्यात […]
-
Irshalgad Landslide : ‘जागरूक राहा’, राज ठाकरेंनी महिनाभरापूर्वीच दिला होता धोक्याचा इशारा
Raigad Landslide : मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड या गावावर दरड कोसळली. अख्ख गावच या महाकाय दरडीखाली दबलं गेलं. अनेक जण दबले गेले तर काही जणांनी जीवही गमावला. या घटनेनंतर गावात मदतकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढले जात आहे. सगळीकडे आक्रोश अन् आर्त किंकाळ्या कानी पडत आहेत. ही घटना कशी घडली, […]
-
Irshalwadi : शाळकरी मुले ओरडली अन् जागे झाले सगळे गाव; प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं नेमकं काय घडलं?
Khalapur Irshalwadi Landslide : मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड या गावावर दरड कोसळली. अख्ख गावच या महाकाय दरडीखाली दबलं गेलं. अनेक जण दबले गेले तर काही जणांनी जीवही गमावला. या घटनेनंतर गावात मदतकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढले जात आहे. सगळीकडे आक्रोश अन् आर्त किंकाळ्या कानी पडत आहेत. बुधवारी रात्री इर्शाळगडावरच्या […]
-
Raigad Landslide : इर्शाळवाडीवर कोसळला दुःखाचा डोंगर; राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Raigad Landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावात मुसळधार पावसाने रौद्ररुप दाखवलं. या पावसात अख्ख्या गावावरच मोठी दरड कोसळली. रात्री लोकं झोपेत असतानाच काळाने हा घाला घातला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झाला. आता दिवस उजाडल्यावर या भयानक घटनेचं मन विषण्ण करणारं खरं रुप समोर आलं आहे. लोकांचे रडणं, ओरडणं आणि आपल्या आप्तस्वकियांना शोधण्यासाठी सुरू असलेली […]
-
Gujarat Accident : अपघात पाहण्यासाठी रस्त्यावर आले अन् भरधाव कारने चिरडलं; 9 जणांचा जागीच मृत्यू
Gujarat Accident : गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तब्बल 9 जणांचा मृत्यू झाला आहे. ही भीषण दुर्घटना सरखेज-गांधीनगर महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री 1 ते 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याठिकाणी आधी एक अपघात झाला होता. हा अपघात पाहण्यासाठी रस्त्यावर आलेल्या लोकांना भरधाव वेगातील कारने चिरडल्याने ही घटना घडली. Khalapur Landslide : मोठी दुर्घटना! […]
-
‘आम्ही घरात होतो, अचानक आवाज झाला बाहेर येऊन पाहिलं तर’.. महिलेने सांगितला थरकाप उडविणारा प्रसंग
Khalapur Landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावात मुसळधार पावसाने रौद्ररुप दाखवलं. या पावसात अख्ख्या गावावरच मोठी दरड कोसळली. रात्री लोकं झोपेत असतानाच काळाने हा घाला घातला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झाला. आता दिवस उजाडल्यावर या भयानक घटनेचं मन विषण्ण करणारं खरं रुप समोर आलं आहे. लोकांचे रडणं, ओरडणं आणि आपल्या आप्तस्वकियांना शोधण्यासाठी सुरू असलेली […]










