- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
Video : डबल इंजिन सरकारला अजितदादांचे तिसरे इंजिन; शिंदेंकडून राष्ट्रवादीचे सरकारमध्ये स्वागत
Ekanath Shinde : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी झाला असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनाकडे रवाना झाले आहेत. आता तर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली […]
-
Maharashtra Politics : ज्यांना कंटाळून शिंदे गट फुटला; त्याच अजितदादांसाठी घातल्या पायघड्या!
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी होण्याची शक्यता असून ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनाकडे रवाना झाले आहेत. आता तर त्यांनी उपमुख्यमंत्री […]
-
Ajit Pawar : रोहित पवारांचा अजितदादांना चकवा! बंडाला मारली दांडी
राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी होण्याची शक्यता असून ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या 40 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनाकडे रवाना झाले आहेत. अजित पवार यांच्यासोबत पक्षातील अनेक आमदार असले तरी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे […]
-
NCP : अजितदादांच्या घरी खलबतं! शरद पवार म्हणाले, बैठकीची मला माहितीच नाही
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत जोरदार खलबतं सुरू झाली आहेत. आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बातमीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मात्र गैरहजर आहेत. या घडामोडींवर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असता त्यांनी या बैठकीबाबत […]
-
‘संजय राऊतांवर बोलणं म्हणजे मोठा शाप’; सदाभाऊंचा राऊतांना खोचक टोला
Sadabahu Khot criticized Sanjay Raut : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत (sanjay Raut) यांनी काल समृद्धी महामार्ग हा शापित असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या टीकेवर सत्ताधारी गटातील नेत्यांकडून चौफेर […]
-
Nashik-Pune Railway : नाशिक-पुणे रेल्वेला लालफितीचा ब्रेक? दानवे म्हणतात, याला जबाबदार..
Nashik-Pune Railway : महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी नाशिक-पुणे रेल्वेमार्गाबाबत (Nashik-Pune Railway) रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी महत्वाची बातमी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर हा रेल्वेमार्ग पूर्ण केला जाणार का, यावरच संशय व्यक्त केला जात आहे. हा रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी प्राथमिक सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, मार्ग अस्तित्वात येण्यासाठी राज्य आणि केंद्र अशा दोन्ही रेल्वे कंपन्यांनी […]
-
Rajasthan Congress : राजस्थानातही काँग्रेसचा ‘छत्तीसगड पॅटर्न’; पायलटांना मिळणार गुडन्यूज?
Ashok Gehlot vs Sachin Pilot : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राजस्थानच्या राजकारणात (Rajasthan Politics) हालचाली वाढल्या आहेत. छत्तीसगडमध्ये काँग्रेस (Congress) अंतर्गत वाढलेली धुसफूस शांत करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाने भन्नाट प्लॅन तयार केला त्याच पद्धतीने राजस्थानसाठीही प्लॅन तयार केला जाऊ शकतो, अशी चिन्हे आहेत. मात्र, या घडामोडींवर पायलट यांनी अद्याप कोणतीही […]
-
शिंदे गटाचा प्रस्ताव गेला, भाजपाच्या मंत्र्यांची वाढली धाकधूक; राणे-दानवेंची खुर्ची धोक्यात?
Narendra Modi Cabinet Expansion : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Narendra Modi Cabinet Expansion) महत्वाची बातमी समोर आली आहे. जुलै महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगितले जात होते. या संभाव्य विस्तारामुळेच महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला होता. आता मोदी सरकारमधील नव्या फेरबदलाची यादी केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री यांच्या निवासस्थानी 29 […]
-
मराठा समाजाला आरक्षण कसं देणार तेही सांगा; आरक्षणावर संभाजीराजेंचा सवाल
Sambhajiraje Chatrapati : बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मराठा समाजाला (Maratha Reservation) जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही अशी घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली होती. त्यांच्या या घोषणेचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पंकजा मुंडे […]
-
‘त्या’ अपघाताची चौकशी कराच; संभाजीराजेंनी सरकारला फटकारले!
Buldhana Bus Accident : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेवर जोरदार राजकारण सुरू झाले आहे. विरोधकांनी सरकारवर तुफान टीका केली आहे. त्यानंतर या घटनेवर संभाजीराजे छत्रपती यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजे यांनी आज प्रसारमाध्यमांशी […]










