Ajit Pawar : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण अवघ्या एक मिनिटात फुल होत आहे. वेटिंग लिस्टचे लांबच्या लांब फलक लागले आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर असून रेल्वे आरक्षणात गैरप्रकार होत असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. पवार यांनी यासाठी […]
अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांचे सरकारी निवासस्थान व्हाइट हाऊस जवळील बॅरियरला ट्रकची धडक देणाऱ्या एका युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मान्य केले की तो राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांना इजा करण्याच्या उद्देशाने आला होता. ही घटना सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार […]
New Parliament Building Controversy : देशाला नवीन संसद भवन मिळणार आहे. येत्या 28 तारखेला पंतप्रधान मोदी संसदेच्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. मात्र, मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्घाटन करण्यावरुनच सगळा वाद पेटला आहे. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती किंवा लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते व्हावे. आता विरोधकांनी पुढचे पाऊल गाठत या कार्यक्रमाचा बहिष्कार […]
Pravin Gaikwad Criticized Congress Party Politics : काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करत पुणे लोकसभेसाठी तिकीटाची मागणी केली. पण काँग्रेसनं तिकीट दिलं नाही. या मतदारसंघात मोहन जोशी (Mohan Joshi) यांचा दारूण पराभव झाला. निवडणुका संपल्यानंतर काँग्रेसने आमच्याशी कुठलाही संपर्क ठेवला नाही. सहभागी करून घेतले नाही. काँग्रेस किती गंभीरपणे राजकारण करतो हा माझ्या मनात प्रश्न आहे. त्यानंतर […]
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना मश्गुल असतात. मस्तीत असतात. बेफाम असतात. त्यांना संस्कार, संस्कृती, विचारधारा यांमुळे सत्तांतर होतं यावर विश्वासच नाही. त्यांचे राज्यातील राजकारण हे सहकाराच्या माध्यमातून आहे. सहकारी संस्था ताब्यात ठेवायच्या, मतांचं गणित जुळवायचं आणि आपले किल्ले शाबूत ठेवायचे असे त्यांचे धोरण आहे, अशा शब्दांत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी काँग्रेसवर (Congress) […]
PM Modi’s Popular Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारला येत्या 26 मे रोजी 9 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचा हा कार्यकाळ अनेक कारणांनी गाजला. त्यांनी या नऊ वर्षात 60 पेक्षा जास्त देशांना भेटी दिल्या. यातील त्यांचे काही दौरे प्रचंड गाजले. काही ठिकाणी त्यांना विरोध झाला तर काही ठिकाणी त्यांनी केलेल्या कृतीचे […]
Karnataka Congress : कर्नाटकातील निवडणुका जिंकल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या वादावर मोठ्या मुश्किलीने तोडगा काढत काँग्रेसने (Karnataka Congress) सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. शिवकुमार (D. K. Shivkumar) यांना माघार घ्यायला लावली. आता कुठे सुरळीत होत असल्याचे वाटत असतानाच एका ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. कर्नाटक काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि सिद्धरामय्या सरकारमधील (Siddaramaiah Cabinet) कॅबिनेट मंत्री एम. बी. पाटील […]
Anil Deshmukh on MVA seat Sharing : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची काल ईडीने चौकशी केली. यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही काल आतापर्यंत राष्ट्रवादीच्या दहा नेत्यांची चौकशी झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil […]
Bacchu Kadu on Maharashtra Cabinet Expansion : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्घावर निकाल (Maharashtra Political Crisis) दिल्यानंतर आमदार अपात्रतेचा चेंडू आता विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आहे. यावर अध्यक्षांनी अद्याप निर्णय दिलेला नाही. दुसरीकडे मात्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Maharashtra Cabinet Expansion) खमंग चर्चा झडू लागल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिशेने सरकारने हालचाली सुरू केल्या असून किती जणांना आणि कुणाला मंत्रीपदे […]
Sanjay Raut vs Sanjay Shirsat : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आघाडीचे नेते वक्तव्ये करत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही लोकसभेच्या जागांबाबत दावा केला होता. त्याला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रत्युत्तर […]