Ashok Gehlot vs Sachin Pilot : राजस्थानात विधानसभा निवडणुकांच्या आधी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद मिटविण्याची तयारी काँग्रेसने (Congress) तयारी सुरू केली आहे. यासाठी उद्या (शुक्रवार) दुपारी पक्षाच्या मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री गेहलोत दुपारी दिल्लीत पोहोचतील. राज्य सरकारच्या काही मंत्र्यांच्या कामगिरीचा अहवाल पक्ष नेतृत्वाने मागितला […]
New Parliament Building Inauguration : देशाला नवीन संसद भवन (New Parliament Building) मिळणार आहे. येत्या 28 तारखेला पंतप्रधान मोदी संसदेच्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. मात्र, मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्घाटन करण्यावरुनच सगळा वाद पेटला आहे. काँग्रेससह वीस पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे तर जवळपास 17 पक्षांनी मोदी सरकारचे आमंत्रण स्वीकारलं आहे. विरोधकांचे म्हणणे […]
Sanjay Raut News : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे विधान परिषदेत दोन तास थांबत नाहीत त्यांना दिल्लीला कोण बोलावणार? या टीकेला राऊत यांनी उत्तर दिले. लोकशाहीवादी आणि देशभक्तांना सध्या दिल्लीत बोलावतच नाहीत. जे चमचे असतात चाटूकार असतात, मोदींच्या भजन मंडळात जे सामील झाले आहेत […]
Sanjay Raut Criticized Devendra Fadnavis : संसद भवनाच्या उद्घाटनावरून जोरदार वाद पेटला असून हा वाद वाढत चालला आहे. दुसरीकडे भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली म्हणून ठाकरे गटावर प्रहार करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याच मुद्द्यावर ठाकरे गटाला डिवचले होते. त्याला आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर […]
Eknath Shinde : केंद्र सरकारने आणलेल्या अध्यादेशाच्या विरोधात पाठिंबा मिळवण्याच्या उद्देशाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) देशभर फिरत आहेत. केजरीवालांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. यावेली त्यांच्याबरोबर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही होते. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या भेटीवर खोचक […]
Russia Threatens India : युक्रेन विरोधात युद्ध (Russia Ukraine War) पुकारल्यामुळे जगभरात एकाकी पडलेला रशिया आता भारतावरच दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. रशिया आणि भारताची मैत्री जुनी आहे तरी देखील रशियाने भारताला (Russia Threatens India) धमकावले आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, जर भारताने रशियाला एफएटीएफ ब्लॅक किंवा ग्रे लिस्टमध्ये समावेश होण्यापासून वाचवले नाही तर ते भारताबरोबरचे […]
Sanjay Raut Comment on Anil Deshmukh’s Statement : मी दोन वर्षांपूर्वी जर भाजपा (BJP) प्रवेशाची ऑफर स्वीकारली असती तर महाविकास आघाडी सरकार दोन वर्षांआधीच कोसळलं असतं, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, अनिल देशमुख जे […]
Asaduddin Owaisi on New Parliament Building : देशाला नवीन संसद भवन मिळणार आहे. येत्या 28 तारखेला पंतप्रधान मोदी संसदेच्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. मात्र, मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्घाटन करण्यावरुनच सगळा वाद पेटला आहे. संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती किंवा लोकसभा अध्यक्षांनी करावे, अशी मागणी करत या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. आता एमआयएम प्रमुख असदुद्दीन […]
Adhir Ranjan Chowdhury on PM Modi : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या याच वक्तव्यांना काँग्रेसला (Congress) अनेकदा अडचणीत आणलं आहे. आता त्यांनी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये […]
Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Maharashtra Political Crisis) निकाल दिल्यानंतर आता 16 आमदारांच्या अपात्रतेचं काय होणार हा प्रश्न आहे. याचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यायचा आहे. मात्र, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आपल्या आमदारांवर अपात्रतेची वेळच येऊ देणार नाही. लवकरच महाविकास आघाडी तुटेल आणि उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट एकत्र येतील […]