Sanjay Raut vs Sanjay Shirsat : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आघाडीचे नेते वक्तव्ये करत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही लोकसभेच्या जागांबाबत दावा केला होता. त्याला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रत्युत्तर […]
Nana Patole : देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांना टक्कर देणारा आणि पंतप्रधानपदाचा विरोधी उमेदवार कोण याची चर्चा होत असताना आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नावच जाहीर करून टाकले. पटोले म्हणाले, आम्हाला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पंतप्रधान करायचे आहे. राहुल गांधी 2024 मध्ये पंतप्रधान […]
Karnataka : कर्नाटकात काँग्रेसने (Karnataka) 136 जागा जिंकत सरकारही स्थापन केले आहे, सिद्धरामय्या मुख्यमंत्री तर डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. असे असले तरी काँग्रेसला कर्नाटक सर करण्यात मोलाचा वाटा उचलणारे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार नाखूश आहेत. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना एक खास आवाहन केलं आहे. शिवकुमार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 135 […]
Rohit Pawar on Ajit Pawar’s Statement : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आघाडीचे नेते वक्तव्ये करत आहेत. संख्याबळाच्या आधारे महाविकास आघाडीत आता राष्ट्रवादी मोठा पक्ष ठरला आहे. यावरून अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य करताच त्यांच्यावर टीकेची झोड उठली. […]
Ahmednagar News : तापमान वाढीचे संकट आपल्यासमोर आहे. शेतीला या तापमानवाढीचा धोका आहे. शेतीवर त्याचा परिणाम होणार आहे. सध्या शेतीच्या कामांसाठी मजूर मिळत नाहीत. शेतकरी व कष्टकरी दोघांनाही न्याय द्यायचा आहे. पण भविष्यात शेतकरी आणि कष्टकरी यांच्यात संघर्ष सुरू होईल का अशी भीती वाटायला लागली आहे. शेतीच्या मजुरीचा प्रश्न सोडवायचा असेल तर रोजगार हमी योजनेत […]
Sharad Pawar on Shevgaon Riots : अहमदनगर जिल्हा (Ahmednagar) हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. अनेक ऐतिहासक काम करणारे मान्यवर या जिल्ह्यात होऊन गेले. त्यानंतर आम्ही वाचले की याच जिल्ह्यात शेवगावला दोन तीन दिवस बाजारपेठ बंद. जातीजातीत अंतर वाढतंय. संघर्ष होतोय. हे काम काही शक्ती करत आहेत. त्यांच्याविरुद्ध संघर्ष करणं, लढा देणं हे काम तुमच्या माझ्यासमोर […]
Sharad Pawar : आज कारखानदारी वाढली. ती वाढावी यासाठी प्रयत्न केले. कारखानदारी वाढते हाताला काम मिळते चांगली गोष्ट आहे. पण, ते काम देत असताना जो काम करणारा आहे त्याला कायद्याने जे संरक्षण आहे. आज त्या कायद्याच्या संरक्षणावर हल्ल चढवण्याचे काम काही लोकांकडून केले जात आहे. माथाडी हमाल कायदा हा राज्यात सुरू झाला. त्या कायद्यानं कष्टकऱ्यांना […]
Sharad Pawar News : ‘आज देशात चित्र बदलत आहे. काही शक्ती या देशाला पन्नास वर्षे मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. जाती धर्माच्या माध्यमातून सामान्य माणसात संघर्ष कसा होईल याची खबरदारी घेत आहेत. या वर्गाविरुद्ध लढा देण्याचा काळ आता आला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आगामी काळातील संघर्षासाठी तयारी […]
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि विनोदी स्वभावाच्या बोलण्यामुळे प्रसिद्ध आहेत. अजितदादा बोलता बोलता कधी कुणाची फिरकी घेतील आणि हास्यकल्लोळ उडवतील याचा काही नेम नाही. आताही त्यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी कोल्हापुरातील काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटील (Satej Patil) यांची चांगलीच फिरकी घेतली […]
Ajit Pawar replies Nana Patole : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आघाडीचे नेते वक्तव्ये करत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटा काढला. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट उत्तर […]