Imran Khan Shares Bollywood Movie Kesari Song : हिंदी चित्रपट अभिनेता अक्षयकुमारच्या केसरी चित्रपटातील ‘तेरी मिट्टी में मिल जावा’ हे गाणे ऐकले नसेल असे कुणी सापडणार नाही. इतके हे गाणे लोकप्रिय झाले आहे. फक्त भारतातच नाही तर विदेशांतही या गाण्याची क्रेझ पहायला मिळते. आपल्या शेजारी असणाऱ्या पाकिस्तानातही या गाण्याचे दिवाने काही कमी नाहीत. आता तर […]
Sushma Andhare : नागालँडमध्ये निवडणुकीनंतर (Nagaland Elections) राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या या अचंबित करणाऱ्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. या निर्णयाचे समर्थन करताना राष्ट्रवादीच्या आमदारांची चांगलीच दमछाक होत आहे. दुसरीकडे मात्र ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी थेट भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच (RSS) आव्हान […]
Hasan Mushrif vs Kirit Somaiya : माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. येत्या 24 एप्रिलपर्यंत मुश्रीफांवर कोणतीही कठोर कारवाई करू नये असे निर्देश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. कोल्हापुरात दाखल असलेली एफआयआर रद्द करण्यासाठी मुश्रीफांनी न्यायालयात दाद मागितली होती. दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना जेरीस आणणाऱ्या […]
मुंबई : खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याचा मुद्दा राज्याच्या राजकारणात चांगलाच गाजत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरत या प्रकाराचा जाब विचारला आहे. अजित पवार यांनी शेतकरी हीच आमची जात आहे, असे सांगत सरकारला खडे बोल सुनावले. या प्रकारावरुन उठलेल्या गदारोळानंतर आता कृषी विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. वाचा : ई पॉस मशीनवरुन […]
Sharad Pawar : आज शेती संकटात आहे. कांद्याचा मोठा (Onion Price) प्रश्न निर्माण झाला आहे. कांदा हे जिरायती शेतकऱ्यांचे पीक आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. कांदा निर्यात चालू केली पाहिजे असे स्पष्ट करत मी आणि माझे सहकारी या प्रश्नांवर दिल्लीत आवाज उठविणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार […]
BJP : निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असलेल्या कर्नाटकातील (Karnataka) भाजपला (BJP) निवडणुकीआधीच गुडन्यूज मिळाली आहे. मंड्या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुमलता अंबरीश यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप श्रेष्ठींनीही त्यांच्या पक्षप्रवेशाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे खासदार अंबरीश लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. वाचा : BJP and NCP : महाराष्ट्रात विरोधक नागालॅंडमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र, असं […]
Maharashtra Budget 2023: बजेटमध्ये मिळाला भोपळा.. महाराष्ट्राला मिळाला भोपळा.. बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा…बजेट म्हणजे रिकामा खोका.. सर्वसामान्यांना मिळाला भोपळा.. सत्तेत कामी आले खोके, सर्वसामान्यांना मात्र धोके.. अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा निषेध केला. यावेळी आमदारांनी हातात भोपळा घेतल्याचे दिसून आले. हे सुद्धा वाचा : दीड लाख रोजगारांचे गिफ्ट गुजरातला […]
अमेरिकेतील एका व्यक्तीला कोट्यावधींची लॉटरी लागली. या बक्षीसाच्या पैशांतून या पठ्ठ्याने कॅलिफोर्नियात तब्बल अडीच कोटी डॉलर्स खर्च करून एक आलिशान हवेली खरेदी केली. पारितोषिक जिंकल्यानंतर फेब्रुवारीमध्ये पॉवरबॉल जॅकपॉटचा एकमेव विजेता म्हणून एडविन कॅस्ट्रोची ओळख झाली. कॅस्ट्रोने एकरकमी म्हणून हा पुरस्कार स्वीकारणे पसंत केले. या बक्षीसाच्या पैशांतून या पठ्ठ्याने अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे तब्बल अडीच कोटी डॉलर्स खर्चून […]
CM Ekanth Shinde Reaction on Maharashtra Budget : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर या अर्थसंकल्पावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांनी या अर्थसंकल्पावर नेहमीप्रमाणे टीका केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन तयार केला गेला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली तर माजी मुख्यमंत्री […]
Maharashtra Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना आज विधिमंडळात संत तुकाराम महाराजांचे अभंग ऐकण्यास मिळाले. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पाची सुरुवात तुकोबांच्या अभंगाने केली. आज तुकाराम बीज. तेव्हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे पिकवावे धन | ज्याची आस करी जन || या तत्वास अनुसरून हा अर्थसंकल्प असल्याचे सांगितले. अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी, घोषणांची […]