Maharashtra Budget 2023 : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात शेतकरी, कामगार, नोकरदार महिला, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. राज्यात घरकाम सांभाळून नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. या महिलांच्या हिताचा विचार करून त्यांच्यासाठी अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे. नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृहे तयार करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त […]
Maharashtra Budget 2023 : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असून, यावेळी त्यांनी राज्याच्या विकासासाठी अनेक तरतुदींसह विविध घोषणा केल्या आहेत. यामुळे राज्याचा विकास अधिक जोमाने होण्यास मदत होणार आहे. वाचा : Maharashtra Budget 2023 : शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद दरम्यान, अर्थसंकल्पात फडणवीस यांनी अर्थसंकल्पात अशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांसाठी मोठी […]
Maharashtra Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे विधानसभेत सादर करत आहेत. हा अर्थसंकल्प पाच अमृतकाळावर आधारित असल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठ्या घोषणा केल्या आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत केली जाणार असल्याचे फडणवीस म्हणाले. अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट […]
Maharashtra Budget 2023 : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात राज्य सरकारने शेतकऱ्यांना गुडन्यूज दिली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आता फक्त एक रुपयात पीक विमा मिळणार आहे. विमा हप्त्याची रक्कम अतिशय कमी केल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. आधीच्या योजनेत विमा हप्त्याच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली जाईल. आता शेतकऱ्यांवर […]
Ajit Pawar : मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येणाऱ्या माहिती व जनसंपर्क विभागात मुख्यमंत्र्यांची मान्यता न घेता ‘मुख्यमंत्री महोदयांना अवगत केले’ असा शेरा नस्तीवर लिहून सुमारे ५०० कोटी रुपयांच्या जाहिराती फडणवीस सरकारच्या काळात वेगवेगळ्या विभागांनी दिल्या आहेत. ही गंभीर अनियमितता आणि गैरव्यवहार आहे. मान्यताच नसल्याने संबंधित जाहिरात संस्थेला द्यायची २०१९-२० ची बिले वित्त विभागाने रोखून धरलेली आहेत. आता […]
Eknath Shinde : अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचं नुकसान आणि राज्य सरकार उचलतं असलेली पावलं यावरून कालपासून विधानसभेत विरोधक आणि सरकारमध्ये चांगलीच जुंपली आहे. सरकारने अद्यपपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत जाहीर केलेली नाही. यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) आणि छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तर देताना […]
Rohit Pawar News : नागालँड विधानसभा (Nagaland Elections) निवडणुकीनंतर राज्यात एकमेकांचे राजकीय शत्रू म्हणून वावरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भाजपने (BJP) चक्क हातमिळवणी केली. या राज्यात राष्ट्रवादीने भाजपला समर्थन देण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची चांगलीच कोंडी झाली आहे. या मुद्द्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना […]
Maharashtra Budget : राज्यात मागच्या चार दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. कोसळणाऱ्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून, याच मुद्द्यावरून विरोधकांनी विधानभवनात सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांना विविध मुद्दे उपस्थित केले आहेत. आज याच मुद्द्यावरून राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) […]
Maharashtra Budget : राज्याच्या अधिवेशनात (Maharashtra Budget) अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, शेतमालाचे पडलेल्या भावाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधक या मुद्द्यावर आक्रमक असून सरकारची कोंडी करत आहेत. आज अधिवेशनाच्या सातव्या दिवशीही महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक होते. सभागृहातही याच मुद्द्यावर विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. वाचा : महाराष्ट्राची बत्ती गूल.. खोके सरकारचे खिसे फूल.. […]
Rohit Pawar : विधिमंडळ अधिवेशनात आज अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर करणार आहे. अर्थसंकल्पातून राज्याला काय मिळणार, याची चर्चा सुरू असतानाच विरोधी पक्षांनी मात्र या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न चालविला आहे. सरकारकडून अर्थसंकल्पात नवनवीन घोषणा केल्या जातील मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारचे कान टोचले […]