Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Maharashtra Rain) धुमाकूळ घातला असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभ्या पिकांचे डोळ्यांदेखत नुकसान होत असताना पाऊस शेतकरी हवालदिल झाले आहेत. एका शेतकऱ्याने तर पिकांचे नुकसान पाहून स्वतःचेच तोंड झोडून घेतले आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यभर ढगाळ वातावरण आहे. काही भागात जोरदार पाऊस होत आहे. या […]
Praniti Shinde : भाजप (BJP) सरकारचा जो कारभार सुरू आहे. त्याबाबत जनताही आता शहाणी होत आहे. त्यामुळेच तर खोके सरकारच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह सगळ्या मंत्रिमंडळाने पैशांचा वापर आणि प्रचार यंत्रणा राबविल्यानंतरही त्यांना पुण्यातील कसबा (kasba Bypoll) मतदारसंघात दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यांचा जनाधार घटत चालला आहे. त्यामुळेच हे सरकार आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलत […]
GDP : घरात राहून स्वयंपाक करण्यापासून ते मुलांची काळजी घेण्यापर्यंत गृहिणींचा अर्थव्यवस्थेला हातभार लागत नाही, असे सर्वसाधारणपणे मानले जाते, परंतु प्रत्यक्षात तसे नाही. या घरगुती महिलांचाही जीडीपीमध्ये (GDP) वाटा आहे. त्यांचे योगदान कमी नाही. ते वार्षिक 22.7 लाख कोटी रुपये आहे, जे देशाच्या जीडीपीच्या 7.5 टक्के आहे. म्हणजेच, देशातील महिलाही जीडीपीत मोठे योगदान देत असल्याचे […]
Sanjay Raut : ठाण्यात जे चाललंय ते आधी थांबवा. सत्ता आज आहे उद्या नाही. भाजपकडून (BJP) मुख्यमंत्र्यांचा वापर करून घेतला जात आहे. हे तुम्हाला समजल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हा किती मोठी चूक केलीत ते. सत्तेचा गैरवापर करत ठाण्यातील शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असाल तर हे मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला शोभत नाही. मी चांगलंच बोलतो त्यामुळे […]
Vasant More Pune : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील मनसे (MNS) नेते वसंत मोरे (vasant More) यांच्या मुलाला धमकीचे मिळाली आहे. त्यानंतर मोरे यांनी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याच्या विवाहाचे बनावट सर्टिफिकेट तयार खंडणीची मागणी करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पुण्यात […]
Ratnagiri News : रामदास कदम (Ramdas Kadam) भित्रे आहेत. शिवसैनिक म्हणून ज्या केसेस घेतल्या त्या आम्ही घेतल्या. त्यांच्यावर तर एक केसही दाखल नाही. शिवसेना (Shiv Sena) म्हणजे आम्हीच गद्दार असे ते म्हणत आहेत. लोकांच्या मनात ते संभ्रम निर्माण करत आहेत. पण कोकणात आम्ही दाखवून देत आहोत की आम्ही उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) विचारांशी बांधील आहोत, […]
Ratnagiri News : रामदास कदम (Ramdas Kadam) हा झपाटलेला या चित्रपटातील तात्या विंचू आहे. प्रत्येक गावात जाऊन सगळ्यांना सांगत सुटलाय की उद्धव साहेबांनी मला संपवले, आदित्य ठाकरेंनी माझी खाती काढून घेतली. अरे तुला साधे पर्यावरण तरी म्हणता येते का असा सवाल उपस्थित करत रामदास कदम या भंपक माणसाला आम्ही पुरून उरल्याशिवाय राहणार नाही असे आव्हान […]
मुंबई : औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या विरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jalil) यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) जिल्हाधिकारी कार्यालयसमोर साखळी उपोषण करण्यात आले. या आंदोलनात काही तरुण हातात औरंगजेबाचे होर्डिंग घेऊन दाखल झाले आणि त्यांनी जोरदार घोषणबाजी केली. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश […]
Devendra Fadnavis : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, की संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपी पकडले आहेत. यासंदर्भात पोलीस तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर सत्य काय आहे ते समजेल. देशपांडे यांच्यावर शनिवारी सकाळी ते मॉर्निंग वॉकला गेलेले असताना […]
Latur News : लातूर (Latur) जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Chakurkar) यांच्या भावकीतील चंद्रशेखर पाटील चाकूरकर (वय 81) यांनी आत्महत्या (Suicide) केली. त्यांनी त्यांच्याकडील बंदुकीतून स्वतःवर गोळ्या झाडून जीवनयात्रा संपविली. या धक्कादायक घटनेमुळे लातुरात खळबळ उडाली असून माहिती मिळताच पोलीस […]