Mumbai : ‘अमितजी, तुम्ही आमचे नेते आहात. तुम्ही वर व्यासपीठावर येऊन बसा. तुमचा हा विनम्रपणा इतरांनीही घेतला तर खूप बरे होईल, तुम्ही आता व्यासपीठावर येऊन बसा, अशी विनंती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच श्रोत्यांत बसलेल्या अमित ठाकरे यांना केली. मग अमित ठाकरे यांनाही नांदगावकरांची विनंती नाकारता आली नाही. ते उठले आणि व्यासपीठावरील खुर्चीवर […]
Chandrakant Patil : सरकार लवकरच पडणार सरकारचे काही खरे नाही असे विरोधकांकडून नेहमीच म्हटले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील तर हे वक्तव्य नेहमीच देत असतात. त्यांना आज मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले. पाटील म्हणाले, की विरोधी पक्षांनी असं म्हणायचचं असतं. त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. न्यायालयाच्या मुद्द्यावर टीप्पणी न करण्याचे […]
Raosaheb Danve : खासदारांना मतदारसंघातील विकासकामांसाठी मिळणाऱ्या निधीवरून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी अजब विधान केले आहे. आमदार आणि खासदारांना मिळणाऱ्या निधीतील तफावत त्यांनी सांगितली आहे. जालना येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दानवे म्हणाले, की माझ्या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपये निधी मिळतो आणि मला सहा विधानसभा मतदारसंघासाठी […]
Jitendra Awhad : अवकाळी पावसाने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ बसली आहे. या पीक नुकसानीचा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनातही चांगलाच गाजला. अद्यापही बहुतांश भागात पंचनामे झालेले नाहीत, असा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार स्वतः नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. त्यांनी रात्रीच्या वेळी नाशिक जिल्ह्यात अवकाळी नुकसानीचा दौरा […]
गडचिरोली : राज्य सरकारने नुकतीच एसटी महामंडळाच्या बसमध्ये महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता गुढीपाडव्यानिमित्त महिलांना आणखी एक गुडन्यूज मिळाली आहे. आता खासगी बसमध्येही महिलांना पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय गडचिरोली-चंद्रपूर ट्रॅव्हल्स असोसिएशनने घेतला आहे. एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये पन्नास टक्के सवलत मिळाल्यानंतर बसमध्ये महिला प्रवाशांची संख्या वाढली होती. त्याचा […]
Aditya Thackeray : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सभा घेतली. त्यांनी सभेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि बंडखोर आमदारांवर तुफानी टीका केली. त्यानंतर त्याच मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही सभा झाली. या सभेत त्यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. या सभेला फार गर्दी झाली नाही असा दावा ठाकरे गटाच्या नेत्यांकडून नेहमीच केला […]
Raju Shetty : आगामी लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढताना पूर्ण तयारीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी सांगितले. एक प्रकारे त्यांनी या निमित्ताने निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंगच फुंकले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्या अभ्यास शिबिरास आजपासीन सुरुवात […]
मुंबई : राज्यातील कायदा सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचते असे वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. त्यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जोरदार पलटवार केला आहे. संजय राऊत जेलमध्ये शंभर दिवस राहिले, तेव्हापासून त्यांचा स्वभाव बदलला. ते आता कैद्यांसारखी भाषा बोलायला लागले आहेत, असे प्रत्युत्तर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना […]
Maharashtra Politics : देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आपल्याकडे विधानसभा निवडणुका होतात. पण, 2024 साली लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुकीची शक्यता आहे. या संदर्भात महाराष्ट्र भाजपने पक्ष नेतृत्वाला एक प्रस्ताव सादर केला आहे. यावरून आता राजकीय टिकाटिप्पणी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणूक एप्रिल-मे 2024 मध्ये होतील. राज्यात विधानसभा निवडणूक ऑक्टोबर 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. पण, राज्यातील सत्तातरानंतर […]
Budget Session : मंत्री दादा भुसे यांनी केलेल्या वक्तव्यावरून आज विधानसभेत (Budget Session) जोरदार खडाजंगी झाली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी दादा भुसे (Dada Bhuse) यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मात्र त्यांचे सहकारी मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मोर्चा सांभाळला. विरोधकांना उत्तरे देत थेट संजय राऊत (Sanjay Raut) यांनाच आव्हान दिले. खासदार संजय राऊत […]