Bageshwar Dham : काही दिवसांपासून राज्यात बागेश्वर धाम (Bageshwar Dham) आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Shastri) यांच्यावरून राजकारण तापले आहे. त्यांच्या मुंबईतील कार्यक्रमाला काँग्रेस, मनसे या पक्षांनी विरोध केलेला असताना काल मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) आणि धीरेंद्र शास्त्री यांची विमानतळावर भेट झाली. यावेळी पाटीस यांनी बाबांना नमस्कारही केला. या प्रकारावरून सोशल […]
Rahul Gandhi : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात केलेल्या वक्तव्यानंतर भाजप त्यांच्याविरोधात अधिकच आक्रमक झाला आहे. आधी राहुल गांधींनी माफी मागावी यासाठी संसदेत गदारोळाचे प्रकरण ताजे असतानाच आता राहुल गांधी यांच्या दिल्लीतील घरी दिल्ली पोलीस येऊन धडकल्याची माहिती मिळाली आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात […]
Sanjay Raut : देशातील काही निवृत्त न्यायमूर्ती भारतविरोधी टोळीतील आहेत असे वक्तव्य कायदामंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही रिजिजू यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. राऊत म्हणाले, की देशाची न्यायव्यवस्था स्वतंत्र राहू नये ती टाचेखाली […]
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. टीका करतानाही भाषेचे ताळतंत्र दोघांकडून ठेवले जात नसल्याचे अनेकदा दिसते. मात्र असे असले तरी राणे आणि जाधव यांच्यातील हे वैर कायम स्वरुपी असेच होते असे […]
Bachchu kadu : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलेल्या वक्तव्यावरून सुरू झालेला राजकीय वाद अजूनही थांबलेला नाही. शिंदे गटातील नेत्यांनी त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. तर प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. कडू म्हणाले, की ‘आम्ही सध्या तरी शिंदे सरकारला पाठिंबा दिला आहे. आगामी विधानसभा […]
Uday samant on Sanjay Raut : शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार पलटवार केला. सामंत म्हणाले, की आम्ही गुवाहाटीला गेल्यापासून राऊत यांनी आम्हाला शिवीगाळ करण्यापलीकडे काहीही केलेले नाही. आम्हाला मिंधे म्हणता, खोके म्हणता पण, आमच्या 41 मतांमुळेच तुम्ही राज्यसभेवर गेलात हे विसरू नका असे सामंत म्हणाले. […]
Vande Bharat Express : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी नुकताच मोदी सरकारने सुरू केलेल्या वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) या रेल्वेने प्रवास केला. या ट्रेनने आ. मुंडे यांनी पहिल्यांदाच मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास केला. त्यांना हा अनुभव कसा वाटला हे त्यांन ट्विट करत सांगितले. तसेच त्यांनी केंद्र सरकारच्या या […]
Pune : पुणे शहरात बीडीपी झोनमध्ये होत असलेल्या बांधकामांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या क्षेत्रात सर्रास बांधकामे सुरू असून त्यावरुनच आता पुणे मनपा आणि पुण्यातील कारभाऱ्यांना भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी चांगलेच सुनावले आहे. या संदर्भात त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीली आहे. ‘पुण्यातील […]
Sanjay Gaikwad : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी विधानसभा निवडणुकीत जागावाटपाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद अजूनही थांबलेला नाही. या वादात आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी उडी घेतली आहे. शिवसेना (Shiv Sena) म्हणून आम्ही कमीत कमी 130 ते 140 जागा लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. हेही वाचा : Maharashtra Politics : […]
Anil Jaisinghani : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच देण्याच्या प्रकरणावरून उठलेला गदारोळ थांबण्याचे नाव घेत नाही. या प्रकरणात सत्ताधारी विरोधकांत आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता बुक अनिल जयसिंघानी याने प्रतिक्रिया दिली आहे. अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) यांनी आमच्यावर अन्याय होत असून माझ्या मुलीवरील केस बोगस आहे, असे […]