मुख्यमंत्र्यांच्या सभेत पालकमंत्र्यांनी आपल्यावरचा हल्ला परतावून लावत विवेक कोल्हेंना वडिलकीचा सल्ला दिला आहे.
आरक्षण आर्थिक निकषांवर आधारित असावे की नाही, या विषयावर बोलताना संतोष वर्मा यांनी हे आक्षेपार्ह विधान केले.
उज्वला थिटे यांना या तालुक्याचं आमदार व्हायचं आहे म्हणून त्यांची धडपड सुरू आहे असा थेट आरोप पाटील यांनी केला आहे.
हिंदुस्तान टाईम्ससोबत चर्चा करताना पलाश मुच्छलच्या आईने सांगितलं की, पलाश हा स्मृतीच्या वडिलांच्या खूपच जवळ होता.
कुणी काहीही म्हटलं तरी माझ्या मुलीचा हा खून आहे. तसंच, जर माझ्या मुलीचा खून नाही तर आरोपी फरार का झाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा अनुपात घटनात्मक 50 टक्के मर्यादेपेक्षा जास्त ठेवण्यात आला आहे, जे कायद्याच्या विरोधात आहे.
मुलीच्या नात्यातील व्यक्तींनी याची माहिती मिळाल्यावर त्यांनी १३ नोव्हेंबर रोजी शिरूर कासार पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
एवढे दिवस ते अंग झटकत होते, या प्रकरणाचा आणि माझा काही संबंध नाही, हे प्रकरण मला माहीत नाही असं म्हणत होते.
विरोधकांनी कोपरगाव शहरातील २८ विकास कामांना न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवली होती हे कोपरगावकरांनी कधीही विसरता कामा नये.
यंदाचा USP काय असेल? थीम काय असेल? सदस्य कोण असतील? घर कसे असेल? यंदाचा गेम प्लॅन काय असणार? आणि बरंच काही