नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवारी करणाऱ्या श्रीनिवास बिहाणी यांचीच सध्या श्रीरामपूर शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.
डहाणू येथील सभेत एकनाथ शिंदेंनी नाव न घेता भाजपला टोला लगावला होता. त्यांच्या टीकेला जयकुमार गोरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
विश्वास बडोगे यांच्यावर माघारीसाठी प्रचंड दबाव होता. मात्र, त्यांनी नकार दिल्यानेच त्यातूनच त्यांना अटक झाल्याचा चर्चा सुरू आहेत.
सध्याच्या मॉडेल्सनी मोठ्या प्रमाणातील लोकसंख्येला संसाधनांपासून वगळलं असून निसर्गाचा अतिरेकी वापर करण्यास प्रवृत्त केलं आहे.
गेली अनेक दिवसांपासून या मार्गावर अपघातांच प्रमाण वाढलं आहे. अनेकदा वाहणांची स्पीड जास्त असल्याने या घटना वाढल्या आहेत.
हा अपघात मानसा जिल्ह्यातील ख्याला गावाजवळ मानसा-पटियाला रस्त्यावर घडला. हरमन सिद्धूची कार एका ट्रकला धडकली.
भारतीय जनता पक्षाचा खोटा बुरखा फाडण्याची ताकद केवळ राहुल गांधी यांच्यामध्येच असून सामान्य माणसाची लढाई सध्या राहुल गांधी लढत आहेत.
या अपघातात चौघेजण जखमी झालेत. त्यांना धारूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अजित पवार आज बीड दौऱ्यावर होते.
युट्यूब म्हणते की ही चाचणी त्यांच्या सर्वात सामान्य फीचर विनंत्यांपैकी एकाच्या प्रतिसादात आहे. सध्या ही सुविधा मर्यादित आहेत.
शिवसेना आणि मनसे हे आधीपासूनच एकत्र आले आहेत, ही लोकांची इच्छा असल्याचं मत संजय राऊत यांनी आज म्हटलं आहे...