पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सर्व पोलिस ठाणे प्रमुखांना निवडणूक काळात अवैध शस्त्रे जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
अनेक जिल्ह्यांत शिंदे गटातील कार्यकर्त्यांची भाजपाकडून फोडाफोड केल्याच्या तक्रारी वाढल्याने मंत्रीवर्ग संतापलेला आहे.
बिहार निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी अखेर मौन सोडलं आहे. निवडणुकीतील पराभवाबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
शिवाजी महाराजांचा पुतळा चार महिन्यांपासून घाणेरड्या कापडाने झाकून ठेवला होता. अमितने त्याचे अनावरण करून सन्मान राखला
या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेतील महिलांना फायदा होणार.
बीड जिल्ह्यात आज सहा नगरपरिषदेच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.
तेजस्वी यादव यांच्याबद्दल बोलताना म्हटले की, ते वर्तमान आणि भविष्याचे नेते आहेत आणि ते पक्ष चांगल्या पद्धतीने चालवत आहेत.
आता ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे जुनं गाजलेलं बालनाट्य रंगभूमीवर पुन्हा धमाल करायला लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीच्या (एससी) महिलेसाठी राखीव झाले आहे. त्याचबरोबर इतर ठिकाणीही अशीच स्थिती आहे.
राजनजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनगर नगर पंचायत भारतीय जनता पार्टीचे 17 पैकी 17 नगरसेवक बिनविरोध निवडले.