तासगाव
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांचा मुलगा आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत आमदारकीसाठी इच्छुक आहेत.
केजच्या भाजपच्या माजी आमदार आणि पंकजा मुंडे यांच्या निकटवर्तीय संगीता ठोंबरे शरद पवार यांच्या पक्षात येण्याची दाट शक्यता आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे खासदार झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता नाशिककरांना आहे.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपकडून शौमिका महाडिक यांच्यात लढत होणार?
पाचोरा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या किशोर पाटील यांच्यापुढे भाजपचे अमोल शिंदे आणि शिवसेना (UBT) च्या वैशाली सुर्यवंशी यांचे आव्हान आहे.
निफाड विधानसभा मतदारसंघात आमदार दिलीप बनकर विरुद्ध माजी आमदार अनिल कदम यांच्यात लढत होणार?
भारताचा स्टार भालफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. 89.45 मीटरचा थ्रो करत नीरजने हे यश मिळविले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हापासून राजकारणात प्रवेश केला तेव्हापासून त्यांचा आलेख कायम चढता राहिला आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभा निवडणुकीत डेंजर झोनमध्ये आहेत, ते पराभवाच्या छायेत आहेत असे सांगितले जाते.