नांदगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या सुहास कांदे विरुद्ध शिवसेना (UBT) च्या गणेश धात्रक यांच्यात लढत होऊ शकते.
माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या दहीहंडी कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहण्याचे टाळले आहे.
भोकरदन विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार संतोष दानवे यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार?
सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या जयश्री पाटील किंवा पृथ्वीराज पाटील विरुद्ध भाजपच्या सुधीर गाडगीळ यांच्यात लढत होऊ शकते
साकोली विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या नाना पटोले यांच्याविरोधात भाजपला उमेदवार सापडत नाही.
भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघात संग्राम थोपटे यांच्याविरोधात महायुतीचा उमेदवार कोण असणार?
Kolhapur North assembly constituency मध्ये महायुती आणि महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार?
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात भाजपचे हेमंत रासने मैदानात असू शकतात.
जळगाव विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सुरेश भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळणार का? शिवसेनेकडून कोण उमेदवार असणार?
जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर ईडीने छापेमारी केली आहे.