वडगाव शेरी मतदारसंघ भाजपला न मिळाल्यास कोणताही कार्यकर्ता राष्ट्रवादीचे काम करणार नाही, असा इशारा भाजपने दिला आहे.
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय शिरसाट विरुद्ध शिवसेना (UBT) पक्षाचे राजू शिंदे अशी लढत होणार
जामनेर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या गिरीश महाजन यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्याकडून दिलीप खोडपे उमेदवार असणार
खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या सुहास बाबर यांच्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजय विभुते उमेदवार असणार?
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात काँग्रेसकडून 22 इच्छुकांचे अर्ज आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री आणि 32 शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार?
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात भाजपचा उमेदवार कोण असणार?
दौंडमध्ये भाजपच्या राहुल कुल यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार कोण असणार?
अमळनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल भाईदास पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोण उमेदवार असणार?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा वाऱ्याने उन्मळून पडला.