2014 मध्ये 1200 मतांनी विजय. 2019 मध्ये 2200 मतांनी विजय. माजी मंत्री आणि भाजप नेते मदन येरावार यांचे यवतमाळमधील गत दोन निवडणुकांमधील हे मताधिक्य. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप (BJP) आणि महायुतीला विधानसभेची प्रत्येक जागा महत्वाची आहे. अशावेळी येरावार यांच्या या अगदी काठावरील आकड्यांनी भाजपची धास्ती वाढवली आहे. यवतमाळ मतदारसंघ जिंकणे हे यवतमाळकरांचे हृदय जिंकण्यासारखे […]
अमेरिकेच्या राजकारणात ‘पॉलिटिकल क्लाऊट’ अशी एक प्रसिद्ध टर्म आहे. या शब्दाचा अर्थ होतो, राजकारणावर असलेला दबदबा किंवा प्रभाव. याच टर्मला धरुन आपण महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बघितले तर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), शरद पवार (Sharad Pawar), पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले (Nana Patole), उद्धव ठाकरे, राज ठाकरे या प्रमुख नेत्यांचा प्रभाव आहे. पण […]
महाराष्ट्रामध्ये भाजपचा उमेदवार डोळे झाकून निवडून येईल, असा मतदारसंघ कोणता? या प्रश्नावर आलेल्या उत्तरात कोथरुडचा (Kotharud Assembly Constituncy) क्रमांक टॉपवर येईल. कोथरुडमध्ये पक्षाची हीच ताकद लक्षात घेत भाजपचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना खुद्द अमित शाह यांनी तिथून संधी दिली. बऱ्याच नाट्यानंतर आणि घडामोडींनंतर पाटील कोथरुडचे आमदार झाले. मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांचे […]
शिरूर : तालुक्यात सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक माऊली कटके आयोजित उज्जैन वारीची जोरदार चर्चा सुरु आहे. या मोफत दर्शन यात्रेच्या माध्यमातून आजपर्यंत तब्बल 15 हजार नागरिकांनी उज्जैन दर्शन घेतले आहे. याच यात्रेच्या सहाव्या टप्प्यातील भाविकांच्या ट्रेनचे 28 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता प्रस्थान होणार आहे. सहाव्या टप्प्यात शिक्रापूर, सणसवाडी जिल्हा परिषद […]
धुळे : माजी मंत्री, खान्देश नेते दाजीसाहेब तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे आज (27 सप्टेंबर) निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे ते वडील आहेत. रोहिदास पाटील यांच्यावर उद्या (28 सप्टेंबर) सकाळी 11 वाजता धुळे शहरातील एस.एस.व्ही.पी.एस महाविद्यालयाच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Senior Congress leader […]
इंदापूर
दिंडोरी
मेहकर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय रायमुलकर विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिद्धार्थ खरात यांच्यात लढत होणार?
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उन्मेष पाटील विरुद्ध भाजपचे मंगेश चव्हाण यांच्यात लढत होणार
चोपडा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे चंद्रकांत सोनवणे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डी. पी. साळुंखे यांच्यात लढत होणार?