पुणे : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मी, आम्ही सगळे खेळीमेळीने काम करत आहोत, राज्याच्या विकासासाठी काम करत आहोत. चंद्रकांत पाटील यांना मुद्दाम बोलवत नाही असं नाही. आम्ही निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता बैठका घेत आहोत, असं म्हणतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपर पालकमंत्रीपदावर सेफ उत्तर दिले. ते पुण्यातील गणेशोत्सव नियोजन बैठकीत बोलत होते. (DCM Ajit Pawar talk […]
पुणे : शिंदे सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा समावेश झाल्यानंतर खातेवाटप झाले, मात्र अद्याप त्यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलेले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पुण्याचे पालकमंत्रीपद मिळण्याच्या चर्चा आहेत. परंतु पालकमंत्रीपदाची वाट न बघता अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून बैठकांचा धडाका सुरु केला आहे. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री नेमके आहेत तरी कोण? असा प्रश्न प्रशासकीय […]
– विष्णू सानप पिंपरी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडाला आता दोन महिने पूर्ण होत आहेत. या काळात त्यांच्यासह 8 आमदार सत्तेत सहभागी झाले. शक्तिप्रदर्शन झाले, 40 आमदार सोबत असल्याचा दावा करण्यात आला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा ठोकला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल टाकत नवीन प्रदेश कार्यकारणी […]
कोल्हापूर : इचलकरंजीला सुळकूड योजनेतून पाणी न देण्याचा एकमुखी निर्धार दूधगंगा बचाव कृती समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी केला आहे. तसंच इथल्या जनतेने हट्ट सोडावा, सुळकूड पाणी योजना रद्द न झाल्यास रक्तपात होईल, असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिला. आज (रविवारी) कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात दूधगंगा बचाव कृती समितीची सर्वपक्षीय व्यापक […]
परभणी : महाराष्ट्रात अजून म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. आपल्या सगळ्यांनाच पावसाची प्रतिक्षा आहे. मात्र परिस्थिती गंभीर होत आहे, असे म्हणतं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आगामी काळातील दुष्काळाचे संकेत दिले. ते परभणी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह परभणी जिल्ह्यातील आमदार […]
हंगेरीतील बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताच्या पुरुष संघाने 4×400 मीटर रिले शर्यतीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघ प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. (India’s men’s team has entered the finals of the 4x400m relay race at the championships) मुहम्मद अनास याहिया, अमोज […]
मुंबई : कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर सुरु झालेले आरोप-प्रत्यारोपांचे सत्र अद्याप कायम आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरुन थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे. ज्याप्रमाणे भाजपचे खासदार सनी देओल यांची कर्ज वसुलीची नोटीस 24 तासांच्या आत रद्द झाली आणि त्यांना अभय मिळाले, तसेच नितीन देसाई भाजपमध्ये असते तर त्यांचे […]
सिलचर : आसाममधील भाजपचे खासदार राजदीप रॉय यांच्या निवासस्थानी एका 10 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. एका बंद खोलीत फासावर लटकलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी सिलचर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलला (एसएमसीएच) पाठवला. (A 10-year-old boy’s body was found at […]
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने (Actor Sushant Singh) 14 जून 2020 रोजी आत्महत्या करत मृत्यूला कवटाळले. मुंबईतील त्याच्या मॉन्ट ब्लँक अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये तो मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूनंतर हा फ्लॅट रिकामा आहे. या फ्लॅटमध्ये जाण्यास किंवा राहण्यास कोणीही तयार झालेले नाही. दरम्यान, आता सुशांतचा हा फ्लॅट विकला जात आहे. द केरळ स्टोरी फेमच्या […]
मुंबई : भाजपच्या वाशिंग मशीनमधून भ्रष्टाचाराचे डाग स्वच्छ करून मिळतात तसं हिंदुत्वाच्या बाबतीतही घडत आहे. अजित पवारांसारखे लोकं एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले. शिंदेंसोबतचे आमदार उद्या संघ शाखांवर जाऊन कसरती करतील. पण हिंदुत्वावर घाव घालणारे सर्व लोक भाजपात आले तसे ज्यांचे पूर्वज आणि घराणी मोगलांच्या चाकरीत धन्यता मानत होते त्यांचे आजचे वंशज भाजपच्या पखाली वाहताना दिसत […]