श्रीनगर : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नियमित राजकीय कार्यक्रमांमधून ब्रेक घेतला आहे. ते काही दिवसांच्या सुट्टीसाठी जम्मू-कश्मीरला गेले आहेत. श्रीनगरला पोहोचल्यानंतर निगेन तलावात या दोघांनी नौकाविहाराचा आनंदही लुटला. दरम्यान, पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, प्रियंका गांधी वड्रा आणि त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा हेही त्यांच्यासोबत लवकरच सुट्टीसाठी येऊ […]
अहमदनगर : शेळी आणि कबुतरे चोरल्याच्या संशयावरून जिल्ह्यातील चार मागासवर्गीयांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती. यातील एका तरुणाला झाडाला बांधून त्याच्यावर अमानुष कृत्य केल्याचं समोर आलं होतं. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. (case has been registered against six people in the […]
मुंबई : येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवार (24 ऑगस्ट) एका विमानात बॉम्ब असल्याच्या फोनने एकच खळबळ उडाली होती. मात्र तपासाअंती हा कॉल खोटा असल्याचा आणि तो साताऱ्यातील एका 10 वर्षांच्या मुलाने केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीआयडी आणि क्राईम पेट्रोल बघून मुलाने हे कृत्य केले असल्याची माहिती आहे. (A 10-year-old boy […]
मुंबई : बँकेने मला फ्लॅटच्या किंमतीच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज देण्यास असमर्थता दर्शविली, त्यामुळे माझ्याकडे डाऊन पेमेंटसाठी पैसेच नाही, असं म्हणतं भाजप आमदार नारायण कुचे (Narayan Kuche) यांनी लॉटरीत मिळालेली म्हाडाची सदनिका परत केली आहे. त्यामुळे हा फ्लॅट आता केंद्रीय मंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांना मिळणार आहे. मात्र ते हा फ्लॅट खरेदी करणार की नाही, […]
मुंबई : शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची तिरुमला तिरुपती देवस्थान विश्वस्त मंडळ सदस्यपदी दुसऱ्यांदा वर्णी लागली आहे. याशिवाय मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमोल काळे यांचीही सदस्य म्हणून वर्णी लागली आहे. नव्या सदस्यांची यादी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून नुकतीच […]
पुणे : महाराष्ट्रातील जुन आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील किमान 14 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. या 14 पैकी जालना, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा सर्वाधिक कमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. (14 districts record high rainfall deficiency; […]
मुंबई : विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक येत्या 31 ऑगस्टला मुंबईत होणार असून त्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. शिवसेनेच्या नेतृत्वात होत असलेल्या या बैठकीची ब्ल्यू प्रिंटही तयार करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 6 मुद्दे या बैठकीत मांडण्यात येणार असून, त्यावर सर्वांचे एकमत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (The third meeting of the opposition […]
कोल्हापूर : जून आणि ऑगस्ट असे दोन महिने पावसाने दडी मारल्याने यंदा महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. या आगामी संकटाची चाहूल ओळखून राज्यकर्त्यांनी आतापासूनच शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. याशिवाय आपल्या यापूर्वीच्या राजकीय अनुभवातून त्यांनी या कार्यक्रमासाठी पंचसुत्रीही सांगितली आहे. (possibility of drought […]
कोल्हापूर : पक्ष म्हणजे फक्त आमदार नसतात, संघटना असते, सदस्य असतात. आज जर बघितलं तर देशामध्ये जी राष्ट्रवादीची (NCP) संघटना आहे तो पक्ष आहे. आमदार येतात आणि जातात, पण शेवटी पक्ष हा महत्वाचा असतो. आज जे कोणी आमदार आणि खासदार गेले असतेली त्यांच्यासोबत संघटना, पक्ष गेलेला नाही, असं सांगत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad […]
मुंबई : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची बीड येथे सभा नुकतीच पार पडली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारही (Ajit Pawar) बीडसाठी अलर्ट झाले आहेत. बीड जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात मंत्रालयात आज (24 ऑगस्ट) रोजी बैठक पार पडली. या बैठकीला बीडमधील अजितदादांच्या गटातील सर्व आजी-माजी आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय येत्या 27 […]