छत्रपती संभाजीनगर : “भागवत कराड असो की भाजपचा (BJP) कोणताही उमेदवार असो. त्याला निवडून येण्यासाठी आम्हाला इम्तियाज जलीलला उभं करावचं लागतं, असं म्हणतं केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी एक प्रकारे भाजप आणि एमआयएम (MIM) छुप्या युतीची जाहीर कबुलीच दिली. “दिशा” जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती छत्रपती संभाजीनगरची बैठक नुकतीच संपन्न झाली, […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 37 ते 38 आमदार आपल्याकडे खेचले आहेत. तर 15 ते 16 आमदार शरद पवारांसोबत (Sharad Pawar) कायम राहिले. मात्र यातही कुंपणावर असलेल्या आमदांची संख्या जास्त आहे. याच आमदारांमध्ये जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांचा समावेश होता. मात्र बेनके यांच्या आजच्या दिल्ली […]
पुणे जिल्हा हा खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आणि पर्यायाने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण 90 च्या दशकात ते दिल्लीच्या राजकारणात स्थिरावले आणि त्यानंतर त्यांचे पुतणे अजित पवार यांनी हा बालेकिल्ला संभाळला. त्यामुळे मागच्या 30 ते 35 वर्षांपासून अजित पवार आणि पुणे जिल्हा हे एक वेगळेच समीकरणच बनले आहे. एक प्रकारे त्यांचे वर्चस्व तयार झाले आहे. […]
1980 च्या लोकसभा निवडणुका. आणीबाणी लागू करण्याच्या निर्णयाला विरोध करुन आणि दोन वर्ष आंदोलन करुन सत्तेत आलेलं जनता पक्षाचं सरकार कोसळलं होतं. त्यानंतर तीन वर्षांतच निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्या निवडणुकीत इंदिरा गांधींकडे जनता पक्षाच्या विरोधात अनेक मुद्दे होते, पण इंदिरा गांधींच्या भाषणांमध्ये फक्त कांदेच होते. निवडणुकीच्या प्रचारात त्या कांद्याची माळ घालून फिरत होत्या. त्यामुळेच […]
पुणे : येथील अल्पवयीन मुलासोबत त्याच्या घराशेजारीच राहणाऱ्या महिलेने जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मे 2021 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान अशा दीड वर्षांच्या काळात हा प्रकार घडला असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत संबंधित महिलेवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, मात्र अद्याप तपास सुरु असून तिला अटक करण्यात आलेली […]
पुणे : कांदा प्रश्नावरुन आक्रमक झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यानुसार केंद्राने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. 2 हजार 410 रुपये प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येणार आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
पुणे : कांदा प्रश्नावरुन आक्रमक झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यानुसार केंद्राने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. 2 हजार 410 रुपये प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येणार आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
Onion Price : टोमॅटोच्या वाढलेल्या दरामुळे टिकेला सामोरे जावे लागलेल्या मोदी सरकारने कांद्याबाबत सावध पावलं टाकण्यास सुरुवात केली. यातूनच केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क तात्काळ लागू केले आहे. हे शुल्क 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहणार आहे. याबाबत सरकारने अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. येत्या काही […]
मुंबई : “शरद पवार यांना आजपर्यंत बहुमताने सत्ता स्थापन करता आलेली नाही” असं विधान सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केले आणि राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. शरद पवार यांच्या गटाकडून वळसे पाटील यांच्यावर ‘कृतघ्न’ म्हणत जोरदार टीका करण्यात आली, त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. या टीका आणि निदर्शनानंतर वळसे पाटील यांनीही दिलगिरी व्यक्त […]
मुंबई : नामदार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी गैरसमजाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. विधानाबद्दल नाही. विधानावर ते ठाम आहेत. आदरणीय शरद पवार (Sharad Pawar) साहेबांना महाराष्ट्रात एकमुखाने पाठिंबा मिळून आजपर्यंत बहुमताने सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामागच्या कारणांची चर्चा आजही अनुत्तरीत आहे, असं म्हणतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट दिलीप वळसे पाटील यांच्या पाठिशी […]