ओबीसीबहुल परभणी मतदारसंघात महादेव जानकर यांना फायदा होईल असे बोलले जाते. त्याचवेळी मराठा समाजाने संजय जाधव यांना साथ दिल्याचे दिसून आले.
शांतिगिरी महाराज काही दिवसांपूर्वीपर्यंत भाजप किंवा शिवसेनेकडून नाशिक मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी उत्सुक होते.
मतदान झाल्यानंतर रावेर मतदारसंघाच्या सोप्या वाटणाऱ्या पेपरचे भाजपला टेन्शन आले
काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना विजयाचा नेमका कॉन्फिडन्स आहे की त्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेल्या आहेत?
माढा मतदारसंघात कोण बाजी मारणार? रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsinah Naik Nimbalkar) की धैर्यशील मोहिते पाटील?
काँग्रेसने रायबरेलीसाठी भूपेश बघेल आणि अमेठीसाठी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढविणार
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे पुन्हा एकदा बारामतीचे (Baramati) मतदार झाले आहेत.
माकपचे उमेदवार जीवा पांडू गावित (J. P. Gavit) यांनी अखेर लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली आहे.
'मराठी माणसांनी अर्जच करु नये' अशा आशयाची जाहिरात देणाऱ्या 'एचआर' जान्हवी सारना हिने माफीनामा सादर केला