कल्याणीनगर अपघात प्रकरणात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपसह संपूर्ण यंत्रणेला अक्षरशः घाम फोडला.
1990 च्या दशकात राज्याला लाभलेल्या गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी याच पब आणि बारविरोधात मोर्चा उघडला होता.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
अल्पवयीन आरोपीचे रिपोर्ट मॅनेज करणाऱ्या डॉ.अजय तावरे याचे आमदार सुनील टिंगरेंशी खास कनेक्शन आहे
कल्याणीनगर (Pune Accident) परिसरात घडलेल्या पोर्श कार अपघात प्रकरणात पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई केली आहे.
अमरावतीचा निकाल काय लागणार? याचे आडाखे सर्वसामान्यांसह राजकीय विश्लेषक बांधत आहेत. दरम्यान, अमरावतीत विजयाचा गुलाल कोण उधळतो, हेच ४ जूनलाच स्पष्ट होईल.
मद्य पिण्यासाठी महाराष्ट्रातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने काही नियम घालून दिले आहेत.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना काँग्रेसला मतदान करता आलेले नाही.
Paytm या डिजिटल पेमेंट अॅपची मूळ कंपनी असलेल्या 'One97 कम्युनिकेशन्सने' तब्बल सहा हजार कर्मचार्यांना नारळ देण्याची तयारी केली आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपला पराभवाची चाहूल लागली आहे का? संजय पाटील यांना टेन्शन का आले आहे?