उस्मानाबाद मतदारसंघात एका कुटुंबातील राजकीय संघर्ष आहे. गेल्यावेळी आ. राणा तर यावेळी त्यांच्या पत्नी ओमराजे यांच्या विरोधात मैदानात होत्या.
सध्याच्या अंदाजानुसार धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे सुभाष भामरे विजयी होऊ शकतात.
पुण्यात काँग्रेसने लोकसभेसाठी आमदार रवींद्र धंगेकर यांना तर भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे.
बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव त्यांचे बंधू धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच करतील
पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार हेमंत सावरा यांना विजयाची संधी आहे.
पुणे पोलिसांच्या पाच चुका ज्यामुळे 'पोर्श अपघात अन् दोन निष्पापांचा बळी' प्रकरण अंगलट आले.
दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार भारती पवार आणि एकूणच भाजप पक्षाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्येही मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची चर्चा सुरु होती.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ. महाराष्ट्रातील क्रमांक एकचा आणि कधीकाळी काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ.
जळगाव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (UBT) पक्षाकडून करण पवार-पाटील यांनी भाजपच्या स्मिता वाघ यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे.