सुप्रसिद्ध रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक आणि ईटीव्ही वृत्तवाहिनीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन झाले.
लोकसभा निवडणुकीत पंजाब आणि जम्मू-कश्मीरमधील तीन कट्टरपंथींचा विजय झाला आहे.
लोकसभेच्या 48 मतदारसंघांमध्ये येणाऱ्या 288 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 164 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले आहे
2024 च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या पराभवाची काय कारणे आहेत
मतदानानंतर महिन्याभराच्या काळात जी चर्चा बाहेर येत आहे; जे अंदाज वर्तविले जात आहेत ते अशोक चव्हाण आणि भाजपची घालमेल वाढविणारे आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेले निवेदन माध्यमांमध्ये व्हायरल केल्याप्रकरणी सरकारकडून डॉ. भगवान पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
अल्पवयीन आरोपीला अवघ्या 15 तासांत जामीन कसा दिला याबद्दल बाल न्याय मंडळाची चौकशी होणार आहे.
बिल्डर विशाल अगरवाल आणि त्याचे वडील सुरेंद्र अगरवाल हे तपासात सहकार्य करत नाहीत.
ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी दाखल झालेल्या समितीला देण्यात आला खास पाहुणचार
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. यानुसार, 25 जूनला मतदान आणि मतमोजणीही होणार आहे.