राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युगेंद्र पवार यांना बारामतीमधून उमेदवारी देण्याची मागणी केली.
NEET-UG 2024 परीक्षा रद्द करण्याची आणि काऊन्सलिंगला स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
कॅबिनेट आणि राज्यमंत्री यांच्यामध्ये नेमका काय फरक असतो? त्यांचे अधिकार काय असतात
रियासी जिल्ह्यातr यात्रेकरुंच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यापूर्वी काही क्षण आगोदरचेच एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे.
सुरेश गोपी यांनी शपथविधी समारंभानंतर राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली आहे.
भाजपने पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय मंत्री केले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात यशस्वी झालेले कृपाशंकर सिंह स्वतःच्या जौनपूर मतदारसंघात फेल झाले.
NEET UG Exam 2024 : 'नीट' परीक्षा पुन्हा होणार? काय आहे सगळा वाद? समजून घ्या संपूर्ण प्रकरण...
नवनीत राणा यांचा पराभव नेमका कसा झाला? याविषयात कोणी निर्णायक भूमिका बजावली?
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ईडीच्या ताब्यात असलेली त्यांची तब्बल 180 कोटींची मालमत्ता परत मिळणार आहे.