विनोद तावडे यांचे गेल्या दोन वर्षांपासून दिल्लीतील राजकीय वजन वाढले आहे. मोदी-शहांनी त्यांच्याकडे अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या आहेत.
रणजीतसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांनी काल (गुरुवारी) रात्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बड्या नेत्याची भेट घेतली
चंद्रपूरमध्ये भाजपचा दुसऱ्यांदा पराभव झाला. यामागे दारुबंदीच्या निर्णयाचा फटका बसला का?
बालाजीनगर परिसरातील दीनदयाल ग्रंथालयाजवळून पायी जाणाऱ्या 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांना एका गाडीने उडवले.
2024 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा विचार भाजपमध्ये सुरु?
सांगलीमधून विशाल पाटील यांनी अपक्ष बाजी मारली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी त्यांना उघड मदत केली
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली.
मोदी सरकारचे नव्याने अस्तित्वात आलेले मंत्रिमंडळ अत्यंत सुशिक्षित आणि वैविध्यपूर्ण आहे. मंत्र्यांनी जगभरातील विद्यापीठांमधून विविध विषयांमध्ये पदवी धारण केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 39 पैकी 26 आमदारांच्या मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार पिछाडीवर राहिले.
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांची देशाचे कृषीमंत्री म्हणून वर्णी लागली आहे.