कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
बाळा भेगडेंसह सर्व मावळच्या पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले. त्यांनी बापू भेगडे यांच्या बंडाला आपला पाठिंबा जाहीर केला.
MNS Candidate List : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. मनसेच्या तिसऱ्या यादीत 13 उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात राज ठाकरेंनी उमेदवार उभा केला आहे. परळीतून धनंजय मुंडे यांच्या विरोधात मनसेचे अभिजित देशमुख निवडणूक लढवणार आहेत. Sanjay Raut : ठाकरे […]
शिवसेना मुख्यालयाच्या यादीमध्ये काही दुरूस्त्या आहेत. आमच्या पहिल्या यादीत काही मित्रपक्षांच्या जागांचाही समावेश आहे - संजय राऊत
सुशांत शेलारने आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली. सुशांतने वरळी विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला.
बाबीर बुवाचा गुलालाची शपथ घेऊन सांगतो, काहीही झाले तरी आता माघार घेणार नाही, असं म्हणत प्रवीण मानेंनी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाचे नेते शंकरराव गडाख (Shankarao Gadakh) यांच्या मुळा सहकारी साखर कारखान्याला आयकर विभागाने नोटीस पाठवली. या
महाविकास आघाडीसोबत गेल्यानंतर बहुजनवादी चळवळींना बळ मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा धुळीस मिळाली.- मनोज आखरे
मला एकट्याला भेटून काहीच उपयोग नाही. मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांना देखील भेटावं लागेल आणि मग एक-दोन दिवसात तुमच्या जागा फायनल करू
5 Naxalite Killed : गडचिरोली पोलिसांनी (Gadchiroli Police) आज भामरागड तालुक्यातील कोपर्शीच्या जंगलात मोठी कारवाई केली. छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर पोलीस दलाने 5 नक्षलवाद्यांचा (Naxalite) खात्मा केला आहे. गडचिलोरी पोलीस दलाच्या C60 कमांडोच्या 22 तुकड्या आणि क्यूएटीच्या 2 तुकड्यांनी ही कारवाई केली. या घटनेला गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दुजोरा दिला. Emerging Asia Cup 2024 […]
आमदार गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.