कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
रतन टाटांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला. यावेळी त्यांचे खास श्वानही त्यांना निरोप देण्यासाठी पोहोचले आहेत.
अनेक रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले. भले मी कधी उद्घाटनांचे घाट घातले नाहीत मात्र कामाची यादी बरीच मोठी आहे. - प्राजक्त तनपुरे
टेनिस विश्वावर राज्य करणारा 22 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राफेल नदालने (Rafael Nadal) निवृत्ती जाहीर केली
पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगून त्याची सुटका करणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या सदस्यांना बडतर्फ केले.
मी अजून संपलेलो नाही, टायगर अभी जिंदा है, अशी वादळे येतात आणि जातात, असं म्हणत विखेंनी खासदार लंकेंना इशारा दिला.
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाने आत्मपॅम्प्लेट, तेरवं, विषय हार्ड, छबिला या चित्रपटांची निवड केली.
मी दसऱ्यानंतर शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. माझ्यासोबत 3-4 आमदार आणि पुण्यातील 22 नगरसेवक सुद्धा प्रवेश करणार असल्याचं काकडे म्हणाले.
शिंदे गटाचे उपनेते विजय नाहटा यांनी बंडाची तयारी सुरु केली. ते लवकरच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.
धनंजय मुंडे हे हरसुल-सावंगी या या टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या लोकांच्या मदतीसाठी ते धाऊन गेले.
कोपरगावमध्ये भव्य दांडिया स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्यांना आमदार आशुतोष काळेंच्या बक्षीस वितरण करण्यात आले.