कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
सीआयएसएफ महिला जवान कुलविंदर कौर (Kulwinder Kaur) यांची बदली करण्यात आली आहे. कौर यांची रवानगी थेट बेंगळुरूला करण्यात आली.
ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेंच्याच लोकांचा, काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी त्यांच्याच लोकांनी हे काम केलं. - नवनाथ वाघमारे
टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सअंतर्गत 'प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर' (Project Coordinator) या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर चालले हे तर विरोधकांचं खोटं कथानक असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
रेडिओ आशा (Radio Asha) आपल्या वारीनिमित्त श्रोत्यांसाठी 'रेडिओ आशाची वारी' (Radio Aashachi Wari) हा खास कार्यक्रम घेऊन येत आहे.
महायुती सरकारच्या काळात एकही पेपरफुटीची घटना घडली नसल्याचा दावा करत आपण चुकीच सांगत असून तर माझ्यविरोधात हक्कभंग आणा - फडणवीस
आयसीसीने भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) गरूड झेप घेतली आहे. या यादीत त्याने प्रथम स्थान पटकावलं.
टसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारने कोणताही जीआर काढलेला नाही, कोणत्याही परिस्थिती शाळा बंद करणार नाही - केसरकर
तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. ती पूर्वपदावर आणण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस यांनी केलं. - सामंत
सरकारने जातीनिहाय जनगणना करावी, तसेच इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे- अमोल कोल्हे