कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
पंकजा मुडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली.
विधान परिषदेत बोलताना माझा तोल सुटला नाही. मी एक शिवसैनिक आहे. माझ्याकडे बोट दाखवणाऱ्याचे बोटं छाटण्याची ताकद माझ्यात आहे. - दानवे
विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी आज भाजपने आपले उमेदवार जाहीर केलेत. त्यानंतर आता कॉंग्रेसनेही प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे.
डॉ. संपत शिवांगी यांची ट्रम्प यांना उमेदवारी देण्यासाठी मिलवॉकी येथे होणाऱ्या अधिवेशनासाठी अधिकृत प्रतिनिधी म्हणून निवड झाली
हिंदुस्तान कॉपर लिमिटेडने रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीअंतर्गत कनिष्ठ व्यवस्थापक पदे भरली जाणार आहेत.
भाजप हिंसा पसरवत असून पंतप्रधान मोदी अयोध्येतून निवडणुकीत उभे राहिले असते तर ते तिथून पराभूत झाले असते - राहुल गांधी
Utkarsha Rupawate : वंचित बहुजन आघाडीने उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupawate) यांना पक्षाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे.
भिडेंनी गुरूजींनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य करू नये, अन्यथा सर्व महिला मिळून त्यांच्या मिशा कापतील, असा इशारा लोलगे यांनी दिला.
मराठ्यांनी मनावर घेतलं तर या राज्यात काहीही होऊ शकतं, आडवे चाललात तर गुलाल कधीच लागत नसतो - मनोज जरांगे पाटील
आज धर्मवारी-2 या सिनेमांचं दुसरं पोस्टरही लॉन्च करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते पोस्टर लॉंच करण्यात आले.