कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
केजरीवाल आज भाजप कार्यालयावर मोर्चा काढत आहेत. दरम्यान, स्वाती मालीवाल यांनी त्यांच्या रस्त्यावर उतरण्याच्या निर्णयावर अप्रत्यक्ष टीका केली.
मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्हाधिकारी कार्यालयात लागलेल्या आगीत 2208 कोटी रुपयांच्या घोटाळ्याशी जळून खाक झाल्या आहेत.
ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेडने (Broadcast Engineering Consultants India Limited) विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी (Vinod Tawde) पूनम महाजन यांना उमेदवारी न देण्याचं कारण सांगितलं.
निवडणुकीचा निकाल 'इंडिया आघाडी'च्या बाजूने लागल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार आहात? असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी केला.
, बिभव कुमारच्या यांच्या अटकेनंतर केजरीवाल यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपला (BJP) आव्हान केलं आहे.
Lok Sabha elections 2024 :निवडणूक आयोगानाने आतापर्यंत केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत 8,889 कोटी रुपये रोख आणि ड्रग्ज जप्त केले आहेत.
उद्धव ठाकरेंचा भगव्याशी काहीही संबंध राहिलेला नाही. त्यांचा संबंध हिरव्याशी आहे, अशी टीका पडळकरांनी केली होती.
राज ठाकरेंच्या टीकेला भुजबळांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. या सगळ्या वादानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावर भाष्य केलं.
लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर हे भारतीय जनता पक्षासोबत जातील, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.