कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
मे 2018 पासून आतापर्यंत भाजपच्या डिजिटल प्रचारावर (Digital Promotion) 101 कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे.
उन्हाच्या झळापासून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) इशारा दिला आहे.
बाळासाहेबांचं मोठं कर्ज आहे, असं मोदीजी तुम्ही मानता. एकतर त्यांना बाळासाहेब म्हणू नका, त्यांना हिंदुहृदयसम्राट म्हणा, ते हिंदुहृदयसम्राट आहेत.
उद्या कोणतेही संकट आलं तर मी उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावून जाईल, असं विधान मोदींनी केलं. त्यांच्या या विधानावर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं.
नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रचारार्थ आज कणकवलीत राज ठाकरेंची सभा झाली. या सभेत बोलतांना केसरकरांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली.
एसआईटीने पूर्व मंत्री आणि जेडीएस आमदार एचडी रेवन्ना (HD Revanna)यांना आज अटक केली आहे.
दोन्ही आजी-माजी उमेदवार गद्दार आहेत, आता प्रेशर कुकरचे चटके आता त्यांना बसायला लागले, अशी टीका उत्कर्षा रुपवतेंनी केली.
वंचितवर भाजपची (BJP) बी टीम असल्याचा आरोप होतोय. त्या आरोपांना आता उत्कर्षा रुपवतेंनी (Utkarsha Rupwate) जोरदार प्रत्युत्तर दिलं.
भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणण्यसााठी नरेंद्र मोदींनीच (Narendra Modi) पुतीन यांना फोन करून रशिया - युक्रेन युध्द थांबवलं होतं,
अजित पवारांनी (Ajit Pawar) मोदींचं कौतुक करत भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत काम करा आणि महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा, अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.