IMD Rain Alert: दिवसेंदिवस राज्यातील वातावरणात मोठा बदल होत असल्याचं चित्र आहे. नागरिकांना कधी थंडा जाणवते, तर कधी उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात. त्यातच ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं काही भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडत आहे. येत्या ४ ते ५ तासांत राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. राज्यातील 15 लाख […]
Chandrasekhar Bawankule : अयोध्येतील अत्यंत पवित्र अशी श्रीराम जन्मभूमीत भव्य अशी श्रीराम मंदिराचे (Shri Ram Mandir) निर्माण पूर्णत्वास आले. लवकरच प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. दरम्यान, याच निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी रविवारी मोठी घोषणा केली. देशातील सर्वात मोठी दिवाळी 22 जानेवारी 2024 रोजी साजरी होणार आहे. येत्या 8 महिन्यांत राज्यातील15 लाख भाविकांना […]
Manmad Yeola Accident : राज्यभरात सातत्याने होणारे अपघात चिंतेचा विषय ठरत आहे. अशातच आता नाशिक जिल्ह्यातील मनमाड-येवला (Manmad Yeola Highway) राज्य महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कार आणि ट्रकची धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक […]
Rajesh Tope : अंतरवली सराटी येथे मराठा समाजाच्या उपोषणादरम्यान दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरे याच्यासह दोघांना अटक करण्यात आली होती. यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी ऋषिकेश बेदरे (Rishikesh Bedre) आणि शरद पवार (Sharad pawar) यांचा फोटो ट्विट केला आहे. बेदरे यांनी पवार आणि राजेश टोपे यांची भेट घेतल्याचे राणे […]
पुणे : भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात आगामी लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha elections) जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल, याबाबत अनेक तर्कवितर्क मांडण्यात येत होते. मात्र, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासंदर्भात जागा वाटपाचे गणित मांडून चर्चेला पूर्णविराम दिला आहे. भाजप २६ जागा लढवणार आहे, तर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस […]
Supriya Sule : आगामी वर्षात देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. सर्वच पक्ष आतापासूनच लोकसभेची तयारी करत आहेत. दरम्यान, आता लोकसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मनातील राजकीय इच्छा बोलून दाखवली. कधी संधी मिळाली तर मला वर्ध्यातून निवडणूक लढवायला आवडेल, असं विधान सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) केलं. राष्ट्रवादीतील गट-तटाच्या पेचामुळं सुळे यांनी केलेलं […]
Jayant Patil : अंतरवली सराटीत मराठा समाजाचे उपोषण सुरू असतांना दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी हृषीकेश बेदरेसह दोघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी हृषिकेश बेदरे आणि शरद पवार यांचा फोटो ट्विट केला. बेदरे याने पवारांची भेट घेतल्याचं राणेंनी म्हटलं. त्यामुळ राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. […]
China Pneumonia Outbreak: कोरोनासारख्या धोकादायक महामारीनंतर चीनमध्ये आणखी एक धोकादायक आजार समोर आला आहे. हा आजार लहान मुलांवर सर्वाधिक परिणाम करतो. चीनमध्ये पसरलेल्या या आजाराला न्यूमोनिया (Pneumonia) म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या आजाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, भारत सरकारच्या केंद्रीय आरोग्य (Union Ministry of Health) मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सार्वजनिक आरोग्य […]
Panvel Mahanagarpalika Bharti 2023 : पनवेल महानगरपालिकेत (Panvel Mahanagarpalika) नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे, महानगरपालिकेने सेवा निवृत्त अधिकारी (Retired Officer), सेवानिवृत्त लेखाधिकारी, सेवानिवृत्त लेखा परीक्षक या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातात. इच्छुक आणि पात्र उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. पनवेल महानगरपालिका […]
अहमदनगर : नगर शहरातील धार्मिक परीक्षा बोर्डापुढील ईगल प्राईड जवळील चौकाचे सुशोभीकरण व उद्घाटन आय लव्ह नगर फाऊंडेशन (I Love Nagar Foundation) व जय आनंद फाऊंडेशन यांच्या वतीने काल (शनिवारी) सायंकाळी करण्यात आले. या चौकाला ‘अहिंसा चौक’ (Ahinsa Chowk) असे नाव देण्यात आले आहे. ‘एमआयडीसीतील उद्योजकांना जिल्हाधिकाऱ्यांचा जाच…’, आमदार लंकेचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र मंदारबुवा रामदासी […]