कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
घाटकोपरमध्ये बेकायदेशीर होर्डींग कोसळल्याने 14 जणांना आपला जीव गमवावा लागला. आता होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडे याला आता अटक केली.
चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यासाठी बसावं, निदान पोपटाच्या नादाने तरी काहीजण तुमच्यावर विश्वास ठेवतील, असा टोला अजित पवार गटाने लगावला.
हंसल मेहता यांची तिसरी वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'स्कॅम 2010: सुब्रत रॉय सागा' असं या तिसऱ्या वेब सीरीजनचे नाव आहे
राहुल गांधींसोबत 24 पक्षांची खिचडी आहे. त्यांना अजून आपला पंतप्रधान पदाचा चेहराही ठरवता आला नाही. - देवेंद्र फडणवीस
Pankaja Munde Manmad sabha : मी बीड जिल्ह्याची निवडणूक कशी लढले? हे सर्वांना माहित आहे, असं सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केलं.
महामानवांना ज्यांनी एक निवडणूक जिंकू दिली नाही, त्यांनी संविधानाची काळजी करू नये; पंकजा मुंडेंनी काँग्रेसला डिवचलं
Prithviraj Chavan : जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आल्यास त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
BCAS Recruitment 2024: नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने (BCAS) काही रिक्त जागांची भरती करण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
मोदींना रस्त्यावर यावे लागले. तुम्ही कितीही सभा घ्या, रोड शो घ्या, हा महाराष्ट्र तुमच्या मागे उभी राहणार नाही, अशी टीका राऊतांनी केली.
झारखंडचे ग्रामविकास मंत्री आणि काँग्रेस नेते आलमगीर आलम (Alamgir Alam) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी अटक केली.