BCAS मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, विविध पदांच्या 108 जागांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?

BCAS मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, विविध पदांच्या 108 जागांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?

BCAS Recruitment 2024: आज अनेकजण सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात आहेत. तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे नुकतीचे नागरी विमान वाहतूक सुरक्ष ब्युरोने (BCAS) काही रिक्त जागांची भरत करण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, याच भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा किती? भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता काय? रिक्त पदांची संख्या किती ? याच विषयी जाणून घेऊ.

भाजपसाठी दारं बंद न करण्याच्या राऊतांच्या भूमिकेमुळेच… प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट 

या भरती अंतर्गत 108 पदांच्या विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर त्यांचा बायोडाटा पाठवावा. यासोबतच काही कागदपत्रेही जोडावी लागणार आहेत.

एकूण रिक्त जागा – 108 पदे

पदांचा तपशील –
उपसंचालक – 06 पदे,
सहसंचालक/ प्रादेशिक संचालक – 09 पदे,
सहाय्यक संचालक – 46 पदे
वरिष्ठ विमान सुरक्षा अधिकारी – 47 पदे

Kritika Tulsakar : कृतिका तुळसकरचा ब्लाऊजलेस साडीतला हॉट लूक, फोटो व्हायरल 

शैक्षणिक पात्रता –
उपसंचालक – बॅचलर पदवी, ०५ वर्षांच्या अनुभव
सहसंचालक/ प्रादेशिक संचालक (JD/RD) – 10 वर्षांच्या अनुभवासह बॅचलर पदवी
सहाय्यक संचालक (AD) – बॅचलर पदवी, 03 वर्षांचा अनुभव
वरिष्ठ विमान सुरक्षा अधिकारी (SASO)- 03 वर्षांच्या अनुभवासह बॅचलर पदवी
शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिसूचना तपासून घ्यावी.

वयोमर्यादा –
उपसंचालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्षे असावे.
सहसंचालक/क्षेत्र संचालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्षे असावे.
सहाय्यक संचालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 52 वर्षे असावे.
वरिष्ठ एव्हिएशन सिक्युरिटी ऑफिसरचे वय 56 वर्षे असावे.

पगार
सहसंचालक / प्रादेशिक संचालक – स्तर – 12
उपसंचालक – स्तर – 11
सहाय्यक संचालक – स्तर – 10
वरिष्ठ विमान सुरक्षा अधिकारी – स्तर – ०७

अर्ज कसा सादर करावा?
या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवारांना एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये भरतीची अधिसूचना प्रकाशित झाल्यापासून ६० दिवसांच्या आत त्यांचा अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाइट – rectt.bsf.gov.in

लिंक – https://bcasindia.gov.in/buisness/vc2024/FillingupofvariousgroupAandBinBCASondeputationreg_0001.pdf

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज