Monsoon Ends With Normal Rainfall : भारतात मान्सूनच्या (Monsoon) पावसाचा कालावधी जून ते सप्टेंबर असा असतो. दरम्यान, भारतातील चार महिन्यांचा पावसाचा हंगामात सामान्य पावसाची नोंद झाली आहे. यंदा देशात 868.6 मिमी सरासरीच्या तुलनेत 820 मिमी पाऊस पडला. यंदा मान्सूनवर एल निनोचा फारसा प्रभाव दिसून आला नाही, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) 30 सप्टेंबर रोजी सांगितले. […]
NCP On Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या (Shiv Sena) शिंदे गटातील 16 आमदारदांवर अपात्रतेची टांगली तलवार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार अपात्र ठरतील, असा दावा ठाकरे गटाकडून वारंवार केला जात आहे. दरम्यान, अशाचत आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदेंचं सीएमपद […]
2000 Rupies note : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) मे महिन्यात दोन हजारांच्या नोटा (Two thousand notes) चलनातून बाद केल्याची घोषणा केली होती. या नोटा बॅंकाध्ये जमा करण्यासाठी आणि बदलण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, अद्यापही लोकांनी नोटा बदलून न घेलत्यानं आता आरबीआयनं नोटा बदलून घेण्यासाठी आणखी एका आठवड्याची […]
BMC Covid Scam : मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation) कथित कोविड घोटाळ्यासंदर्भात (covid scam) आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कोविड घोटाळ्याबाबत आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानुसार घोटाळ्याच्या पैशातून सोन्याची बिस्किटे खरेदी करण्यात आली. ही बिस्किटं लाचेच्या स्वरुपात मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांना दिली, असा दावा ईडीच्या आरोपपत्रात केला आहे. त्यामुळं हे अधिकारी व […]
Panvel Municipal Recruitment 2023 : जर तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतलं असेल आणि उत्तम पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी पनवेल महापालिकेत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पनवेल महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी पदे भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 7 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. […]
Wagh Nakh : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) अफझल खानाचा (Afzal Khan) वध ज्या वाघनखांनी केली, ती ब्रिटनमधून भारतात परत आणण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) ही वाघनखं परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला झाला असून लवकरच ही वाघनखं भारतात परत येतील, असं […]
Latur earthquake : गेल्या काही वर्षांत, जगभरात भूकंपांच्या संख्येत बरीच वाढ झाली. भूकंप (earthquake) झाल्याच्या कितीतरी बातम्या आपण पेपरात वाचत असतो. काही भूकंपात झालेली जीवितहानी कधीकधी मनाला चटका लावणारी असते. त्यातून झालेलं नुकसान भरून काढण्यासठी खूप वेळ लागतो. देशभरातील सर्वांत भयानक भूकंपापैकी, एक म्हणजे 30 सप्टेंबर 1993 रोजी लातूरमध्ये झालेला भूकंप. या भूकंपात 10 हजार […]
Latur earthquakes : देशभरातील सर्वांत भयानक भूकंपापैकी, एक म्हणजे, 30 सप्टेंबर 1993 रोजी लातूरमध्ये झालेला भूकंप. या भूकंपात 10 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेला एवढी वर्ष झाली, तरीदेखील त्याची आठवण काढली की, लोकांच्या डोळ्यात पाणी येतं. याच भूकंपाविषयी आज जाणून घेऊ.
Yashomati Thakur on sharad pawar : अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत मोठे वक्तव्य केलं. येत्या 15 ते 20 दिवसांत चमत्कार दिसेल, तसेच राज्यात अन् केंद्रात शरद पवारांचा (Sharad Pawar) सहभाग असणारे मजबूत सरकार दिसेल, असा दावा रवी राणा यांनी केला. आमदार राणा यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात […]
पुणे : दिवसेंदिवस पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज तर शहरातील सिंहगड रोडवर एक खळबळजनक घटना घडली आहे. लाईन बॉय विजय ढुमे (Vijay Dhume) यांचा बांधकामाच्या लोखंडी सळई व भरील लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून निर्घृण खून केला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाणे (Sinhagad Road Police Station) आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी […]