कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
SBI recruitment 2024: तुम्ही देखील देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) नोकरीची संधी शोधत असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, स्टेट बँक ऑफ इंडियाने अनेक रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भरतीबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. ‘गट फुटला म्हणून पवार कुटुंबात […]
DY Chandrachud Lifestyle: देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (DY Chandrachud Lifestyle) यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या खटल्यांवर ऐतिहासिक निकाल दिले आहेत. चंद्रचूड यांनी खंबीरपणे आणि तटस्थ निकाल देत सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे देशभरात डी. वाय. चंद्रचूड यांचे नाव चर्चेत आलं. त्यांच्या विषयी सर्वांच्या मनात कमालीचा आदर आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेकांना […]
अहमदनगर – लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) तारखा जाहीर झाल्या आहेत. मे महिन्यात लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यातच नगर दक्षिणमध्ये यंदा चांगलीच लढत पाहायला मिळणार असे चित्र सध्या दिसतेय. भाजपकडून (BJP) नगर दक्षिणेसाठी सुजय विखे (Sujay Vikhe) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून निलेश लंके (Nilesh Lanke) यांची उमेदवारी […]
Supreme Court On ED : ईडीने (ED) आजवर अनेकांवर मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणी कारवाई केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आज एका प्रकरणात ईडीलाही खडेबोल सुनावले. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) म्हटले आहे की, एखाद्या आरोपीला डिफॉल्ट जामीन नाकारणं आणि खटला चालवल्याशिवाय कोठडीत डांबून ठेवणे हे स्वातंत्र्याला बाधा पोहचवण्यासारखं आहे, अशा शब्दात न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती […]
Avinash Jadhav on Uddhav Thackeray : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर मनसे एनडीत सहभागी होणार, त्यांना महायुतीच्या माध्यमातून दोन जागा सोडल्या जातील, अशी चर्चा आहे. याच भेटीवरून ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंच्या टीकेचा […]
Microsoft AI New CEO : मायक्रोसॉफ्ट (Microsoft) ही तंत्रज्ञान विश्वातली दिग्गज कंपनी आहे. आता या कंपनीनंआपल्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक व्यवसायासाठी मुस्तफा सुलेमान (Mustafa Suleiman) यांना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केलं. मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि सीईओ सत्या नाडेला यांनी मंगळवारी कंपनीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) उपक्रमाचे सीईओ म्हणून सुलेमान यांना जबाबदारी दिली. त्याची माहिती खुद्द मुस्तफा सुलेमान […]
Sunil Tatkare : शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) आव्हान देत बारामती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याने अजित पवारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवतारे सातत्याने अजित पवारांवर टीका करत आहेत. अशातच आता अजित […]
Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुलढाणा लोकसभेचा (Buldhana Lok Sabha) दौरा केला. या दौऱ्या दरम्यान आयोजित सभेला संबोधित करतांना त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेनेने हिंदुत्व सोडले असे म्हणणारे गोमांस कत्तलखाने चालवणाऱ्यांकडून निवडणूक रोखे घेतात, त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, कारण असल्या थोतांडाला […]
Uddhav Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर मनसे एनडीत सहभागी होणार, त्यांना महायुतीच्या माध्यमातून दोन जागा सोडल्या जातील, अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आता ठाकरे गटाचे नेते उध्दव […]
Sanjay Raut on Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे एनडीत सहभागी होणार, त्यांना महायुतीच्या माध्यमातून दोन जागा सोडल्या जातील, अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आता […]