- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
भाजपकडून नारी शक्तीचा सन्मान! लोकसभेच्या 20 उमेदवारांमध्ये पाच महिलांना दिलं स्थान
BJP Candidate List : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) आज लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २० जागांवर भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्यातील पाच जागांवर भाजपने महिला उमदेवारांना संधी दिली. Anup Dhotre : भाजपने अकोल्यातून लोकसभेसाठी रिंगणात उतरवलेले अनुप धोत्रे आहेत तरी कोण? गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीसाठी […]
-
Anup Dhotre : भाजपने अकोल्यातून लोकसभेसाठी रिंगणात उतरवलेले अनुप धोत्रे आहेत तरी कोण?
BJP Candidate List : लोकसभा निवडणुक (Lok Sabha Elections) जाहीर होण्यास अवघे काही दिवस उरले असतांना भाजपकडून (BJP) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 20 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव अकोला लोकसभा मतदारसंघातून संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांचे तिकीट रद्द करण्यात आले असून, त्या ठिकाणी अनुप धोत्रे (Anup […]
-
BJP Candidate List : सुजय विखे हे राम शिंदे यांना ठरले भारी
अहमदनगर – आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी भाजपने (BJP) लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये नगर दक्षिण मधून सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe-Patil) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जवळपास शंभर उमेदवारांची दुसरी यादी घोषित केले असून यामध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे […]
-
अॅट्रॉसिटी प्रकरणांची सुनावणी घेतांना ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग अनिवार्य; उच्च न्यायालयाचा निर्वाळा
Audio video recording mandatory while hearing atrocity : अॅट्रॉसिटी (atrocity) गुन्ह्यांच्या सुनावणीवेळी ऑडिओ-व्हिडिओ (Audio-Video) रेकॉर्डिंग करणं आवश्यक आहे. मात्र, आजही अनेक प्रकरणांची सुनावणी व्हिडिओ रेकॉर्डिंगविनाच होत आहे. दरम्यान, आता अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यांतर्गत नोंदवलेल्या सर्व गुन्ह्यांची सुनावणी करताना ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं अनिवार्य करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) […]
-
दरवर्षी महिलांना मिळणार १ लाख रुपये, कॉंग्रेसच्या महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा
Nari Nyaya Guarantee : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) विविध पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासने देत आहेत. अशातच आता काँग्रेसने (Congress) महिला मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाटी‘नारी न्याय गॅरंटी’ (Nari Nyaya Guarantee) योजनेची घोषणा केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत गरीब महिलांना दरवर्षी एक […]
-
CM शिंदेंनी शिवतारेंना आवरावं, अन्यथा औकात दाखवू…; अमोल मिटकरींचा हल्लाबोल
Amol Mitkari : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) जागावाटपाबाबत महायुतीत निर्माण झालेली तेढ अद्याप सुटलेली नाही. बारामतीची जागा अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र या लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी अजित पवारांविरोधात दंड थोटपले. अजित पवारांवर हल्लाबोल करत शिवतारेंनी आपण बारातमीतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केलं त्यानंतर आमदार […]
-
इंडियन बॅंकेत 146 जागांसाठी भरती सुरू, महिन्याला 89 हजार रुपये पगार, आजचा करा अर्ज….
Indian Bank Recruitment 2024 : अनेकांना बँकेत नोकरी (Bank job) करण्याची इच्छा असते. मात्र, या स्पर्धेच्या युगात मनासारखी नोकरी मिळवणं हे फार कठीण आहे. दरम्यान, तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. ती म्हणजे इंडियन (Indian Bank) बँक अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर (Specialist Officer)पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. […]
-
मुख्यमंत्रिपदानंतर आता आमदारकीचाही राजीनामा, मनोहर लाल खट्टर यांची पुढची खेळी काय?
Manohar Lal Khattar resign MLA : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) तोंडावर असतांनाच काल हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी आपला राजीनामा दिला. त्यानंतर आज (१३ मार्च) आपण विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा खट्टर यांनी विधानसभेत केली. पोलीस पाटील आशासेविकांच्या मानधनात मोठी वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय मुख्यमंत्रीपदाचा दिल्यानंतर आज मनोहर […]
-
मोठी बातमी! वेल्हे तालुक्याचं नाव आता ‘राजगड’! मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय!
मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्याचे (Velhe Taluka) नाव बदलून राजगड (Rajgad) तालुका करण्यात यावं अशी मागणी अनेक दिवसांपासून सुरू होती. स्थानिक प्रतिनिधींसह उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) वेल्हे तालुक्याचं नाव राजगड करावं, ही मागणी लावून धरली होती. अखेर स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून घेण्यात आला. ‘नाशिक’मध्ये ठाकरे गट, […]
-
४० पोलिसांना विषबाधा! वडेट्टीवारांचे सरकावर टीकास्त्र, म्हणाले, ‘पोलिसांच्या आरोग्याशी खेळ…’
Vijay Wadettiwar : 40 प्रशिक्षणार्थी पोलीस (Police) कर्मचाऱ्यांना रविवारी (दि. 09 मार्च) रोजी जेवणातून विषबाधा (poisoning) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. चंद्रपुरमध्ये (Chandrapur) ही घटना घडली. त्यामुळं पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही घटना समोर येताच सर्व कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आता राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) […]









