कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Radhakrishna Vikhe Patil On Maratha reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासोबत मराठा वादळ मुंबईत येऊन धडकलं आहे. मुंबईत आल्यावर सरकारची चांगलीच धावाधाव सुरू झाली आहे. जरांगे पाटील मुंबईत पोहोचताच सरकारने पुन्हा त्यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. […]
Republic Day : देशभरात आज 75 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा होत आहे. यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (President Emmanuel Macron) यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. खरंतर भारत आणि फ्रान्सचे संबंध प्रस्थापित करण्यात तत्कालीन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जैक्स शिराक (President Jacques Chirac) यांची महत्वाची भूमिका आहे. जेव्हा कोणीही भारताची […]
Republic Day : देशभरात आज 75 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा होत आहे. कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडला सुरूवात झाली आहे. यंदा प्रथमच या परेडची सुरूवात 100 महिला कलाकारांद्वारे भारतीय वाद्ये वाजवून झाली. यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, ख्यातनाम बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना […]
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेते एकमेकांवर सातत्याने टीका करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अनेक सभांमधून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार कधी शरद पवार यांचे नाव घेऊन तर कधी अप्रत्यक्षपणे टीका करत असतात. तर दुसरीकडे अजित पवार यांनी पक्षाची मूळ विचारधारा सोडून भाजपसोबत चूल […]
Padma Awards 2024 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने यंदाच्या पद्म पुरस्कारांची (Padma Awards 2024 Winners) घोषणा केली. एकूण 34 जणांना यंदा हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये पार्वती बरुआ, जागेश्वर यादव, चार्मी मुर्मू, सोमन्ना, सर्वेश्वर, सांगनाथ यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे मल्लखांब प्रशिक्षक […]
Jitendra Awhad : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. त्यामुळं राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. मात्र, या सर्व्हेचा सावळा गोंधळ समोर आला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मराठा आरक्षणाबाबत जो सर्व्हे सुरू आहे, त्याबात काहीही माहिती […]
President Draupadi Murmu Speech : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख केला आणि कपूरी ठाकूर यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. आपल्या प्रजासत्ताकाचे 75 वे वर्ष अनेक […]
Sanjay Raut on Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी भाजपविरोधी (BJP) पक्षांची मोट बांधून इंडिया (INDIA) आघाडीची स्थापना केली. अनेक विरोधी पक्ष इंडिया आघाडीत सहभागी झाले. गेल्या काही दिवसांपासून वंचितचा इंडियात सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच आज मविआने प्रकाश आंबेडकरांना जागावाटपाच्या बैठकीसाठी निमंत्रण पाठवलं होतं. मात्र, […]
Eknath Khadse on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी आज गजानन मारणे (Gajanan Marane) याची भेट घेतली आहे. पार्थ पवार आणि गजानन मारणे यांच्या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. गजा मारणे आणि पार्थ पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. गजानन मारणे आणि पार्थ […]
Vijay Wadettiwar : 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) ध्वजारोहणासाठी राज्य शासनाने पालकमंत्री, मंत्री यांच्या नावाचे संबंधित जिल्ह्यांच्या नावासह परिपत्रक काढलं आहे. यामध्ये मंत्रिमंडळातील अन्न नागरी पुवरठा मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे नाव नाही. भुजबळांना डावलल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. दरम्यान, यावरून आता राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay […]