कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Rahuri News : राहुरी न्यालायात (Rahuri court) वकिली करणाऱ्या आढावा दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची बाब समोर आली. अॅड. राजाराम जयवंत आढाव (Rajaram Jaywant Aadhav) (वय – 52) आणि ॲड. मनीषा आढाव (वय- 42) असं या मृत दाम्पत्याचे नाव आहे. दोघेही दोन दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर राहुरी तालुक्यातील (Rahuri Police) उंबरे येथील स्मशानभूमीतील विहिरीत दोघांचे […]
Nana Patole : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं म्हणून मागील पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या लढ्याला अखेर यश आलं. जरांगेंनी यांनी सरकारला अक्षरश: निर्णय घेण्यास भाग पाडल्यानंतर अध्यादेश जारी करण्यात आला. यात मराठा समाजासाठी जरांगेंनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. दरम्यान, यावर आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रतिक्रिया […]
Bihar Politics : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे आज संध्याकाळपर्यंत राजीनामा देऊन रविवारी भाजपसोबत (BJP) आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात, अशी सुत्रांची माहिती आहे. दरम्यान नितीश कुमार यांना इंडिया आघाडीतून एनडीएमध्ये (NDA) सहभागी होण्यासाठी कोणी प्रेरित केलं? नेमक्या अशा काय घडोमाडी घडल्या की, नितीश कुमार हे भाजपसोबत जात आहे. तर याचं […]
Prakash Shendage : गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं म्हणून संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अक्षरश: निर्णय घेण्यास भाग पाडल्यानंतर अध्यादेश जारी करण्यात आला. यात मराठा समाजासाठी जरांगेंनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. हा अध्यादेश निघाल्यानंतर ओबीसी नेत्यांनी जोरदार विरोध करायला सुरूवात केली. केली. यावर आता ओबीसी नेते प्रकाश […]
NCERT Recruitment 2024 : आजच्या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी (Govt job) मिळवणं हे फार कठीण काम आहे. मात्र, तुमचं तुम्हाला भाषेचं उत्तम ज्ञान असेल आणि तुम्ही डीटीपाच कोर्स केला असेल तर तुमच्यासाठी उत्तर नोकरीची संधी चालून आली आहे नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने प्रकाशन विभागात सहाय्यक संपादक(Assistant Editor), प्रूफ रीडर आणि […]
Akhilesh Yadav : मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आता कोणत्याही क्षणी महागंठबधनची साथ सोडून पुन्हा भाजपासोबत (BJP) जाऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी झटका देत लालू प्रसाद यादव यांच्या राजदला सोबत घेत सरकार स्थापन केले होते. आता मात्र नितीश कुमार पुन्हा पलटी मारण्याच्या स्थितीत दिसत आहेत. इतकेच नाही तर […]
Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकारला अनेकदा अल्टिमेटम देऊनही आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही. त्यामुळं मराठा आंदोलक मुंबईत येऊन धडकले आहेत. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने वाशीमध्येच आंदोलन मागे घेण्याबाबत मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) विनंती केली. मात्र, मुंबईत येण्यावर जरांगे ठाम आहेत. आझाद मैदानावर जाऊन […]
Sanjay Raut On Girish Mahajan : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकारला अनेकदा अल्टिमेटम देऊनही आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही. त्यामुळं मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासोबत मराठा वादळ मुंबईत येऊन धडकलं आहे. मुंबईत आल्यावर सरकारची चांगलीच धावाधाव सुरू झाली आहे. जरांगे पाटील मुंबईत पोहोचताच […]