मुंबई : आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या देवळाली मतदार संघाच्या आमदार सरोज अहिरे (MLA Saroj Ahire) या आपल्या बाळासह विधानभवनात दाखल झाल्या होत्या. अहिरे या हिरकणी कक्षाकडे आपल्या बाळाला घेऊन जात असतांना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. मात्र, त्यावेळी हिरकणी कक्षाची दुरावस्था पाहून त्या अधिवेशनातून […]
नवी दिल्ली : मद्य घोटाळ्या प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना सीबीआयने (CBI) आठ तासाच्या चौकशीनंतर काल रात्री अटक केली. त्यानंतर आज त्यांना दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी सीबीआयने न्यायालयाकडे सिसोदियांची पाच दिवसांची कोठडी मागितली होती. सीबीआयने केलेल्या कोठडीची मागणी न्यायालयाने मंजूर केली आहे. जुलै 2022 […]
मुंबई : सत्ता बदलानंतर शिंदे-फडणीवस सरकारचे पहिले महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. ९ मार्च रोजी देवेंद्र फडणवीस त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान, विरोधकांनी सत्ताधारी गटाला घेरण्याची तयारी केली. मात्र, शिवसेनेच्या फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाकडे पक्षचिन्ह धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष दिल्यानंतर या अधिवेशनात ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न […]
मुंबई : सध्या राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरू आहे. गेल्या अधिवेशनात महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वासाचा प्रस्तावर दाखल करण्यात आला. मात्र या प्रस्तावाचे पुढे काय झालं? याबाबत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांना काहीच माहिती नसल्याचं समोर आलं आहे. आज अधिवेशनात पटोलेंनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. […]
मराठी दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर म्हणून संजय जाधव (Sanjay Jadhav) यांची ओळख आहे. अनेक मराठी चित्रपट आणि मालिका यांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. २००८ साली त्यांनी चेकमेट या चित्रपटाची धुरा सांभाळली. या चित्रपटांनंतर रिंगा रिंगा, फक्त लढ म्हणा, दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी, गुरु, येरे पेरे पैसे, खारी बिस्कीट, तमाशा live, तु ही रे, असे असे कितीतरी दर्जेदार […]
मुंबई: मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ पटकथा लेखक जयंत धर्माधिकारी (Jayant Dharmadhikari) यांचे निधन झाले आहे. त्यांनी ऑंखे, यह वादा रहा, मै इंतकाम लूंगा, कबीला, रफू चक्कर, प्रेम कहानी, बेनाम, खोटे सिक्के यासारख्या चित्रपटांचं लेखन त्यांनी केलं. धर्माधिकारी यांनी 1984 साली पटकथा लेखक म्हणून करिअरला सुरुवात केली होती. सामना या जब्बार पटेल दिग्दर्शित सिनेमात त्यांनी अभिनयही […]
मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात सध्या नृत्यांगणा गौतमी पाटीलचं (Gautami Patil) नाव चर्चेत आहे. तिच्या नृत्यावर आक्षेप घेतला जात असला तरी तिची आणि तिच्या नृत्याची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. अशातच गौतमी पाटीलचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ चोरून चित्रित करून व्हायरल केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलताना व्हिडिओ (Gautami Patil Video) चित्रित व्हायरल […]
मुंबई : एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने 512 किलो कांदे विक्रीला नेला तेव्हा त्याला अवघ्या दोन रुपयांचं चेक मिळाल्याची बातमी समोर आलेली. संबंधित शेतकऱ्याचं राजेंद्र चव्हाण (Rajendra Chavan) असं नाव आहे. या शेतकऱ्यासोबत घडलेला प्रकार सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल झाला. या प्रकरणाची विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) घेतली. सोलापुरातील एका 512 किलो कांदा विकल्यानंतर […]
मुंबई : सध्या कॉंग्रेसचे रायपूर येथे ८५ वे अधिवेशन (85th Session of Congress at Raipur) सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान बोलतांना कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकरांची (Savarkar) बदनामी करणारे वक्तव्य केले आहे. बलवानांपुढे मान झुकवायची ही सावरकरांची विचारधारा आहे, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister […]
नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना आत्ता सीबीआयने अटक केली आहे. तत्पूर्वी मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी (Liquor Policy Scams) सीबीआयने (CBI) त्यांची चौकशी केली. या चौकशीसाठी ते सकाळी 11.10 वाजता दिल्लीतील सीबीआयच्या मुख्य कार्यलयात पोहोचले होते. आठ तासांच्या चौकशीनंतर मनीष सिसोदियांवर ही अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान, सिसोदियांची सीबीआयकडून चौकशी सुरू असताना […]